ताजा खबरे:
*नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धा संपन्न, एस.ए.मिशन हायस्कूलचे तिन्ही वयोगटांत वर्चस्व*
*नवापूर तालुक्यात शिवसेनेला बळ,27 गावांतील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश,पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार-आ.चंद्रकांत रघुवंशी*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत मोठी कामगिरी*
*सातपुड्यात वनसंपत्तीची खुलेआम कत्तल; मोळ्यांची हॉटेलमध्ये इंधनासाठी विक्री,पहाटेच दुचाकींवरून मोलगी,अक्कलकुवा,खापरमध्ये लाकडांची वाहतूक,वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
*3 ऑक्टोंबर मराठी अभिजात भाषा दिन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धा संपन्न, एस.ए.मिशन हायस्कूलचे तिन्ही वयोगटांत वर्चस्व*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धा संपन्न, एस.ए.मिशन हायस्कूलचे तिन्ही वयोगटांत वर्चस्व*

  • Share:

*नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धा संपन्न, एस.ए.मिशन हायस्कूलचे तिन्ही वयोगटांत वर्चस्व*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर नुकत्याच जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अत्यंत चुरशीच्या आणि रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेत यजमान एस. ए. मिशन हायस्कूलच्या मुलांच्या संघाने तिन्ही वयोगटांत तर तर 19 वर्षातील वयोगटात मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
अंतिम सामन्यांचा थरार,14 वर्षांखालील गट (मुले): अंतिम सामन्यात एस. ए. मिशन हायस्कूलने अत्यंत आक्रमक खेळ करत श्रॉफ हायस्कूलचा 2-0 अशा फरकाने पराभव केला.
17 वर्षांखालील गट (मुले): या गटातही मिशन हायस्कूलच्या खेळाडूंनी शानदार रणनीती आखत श्रॉफ हायस्कूलला 2-0 ने धूळ चारली.19 वर्षांखालील गट (मुले): अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात मिशन हायस्कूलच्या संघाने अँग्लो उर्दू हायस्कूलवर 1-0 अशी मात करत विजेतेपदावर मोहर उमटवली.
नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड:
या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिन्ही वयोगटांत अजिंक्यपद मिळवणारे एस. ए. मिशन हायस्कूलचे विजयी संघ आता नाशिक येथे आयोजित होणाऱ्या आगामी विभागीय शालेय रग्बी स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक खुशाल शर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या दणदणीत यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, चेअरमन मार्था अक्का सुतार आणि शाळेच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक केले आणि नाशिक येथील विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या व क्रीडा वर्तुळातून विजयी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धा संपन्न, एस.ए.मिशन हायस्कूलचे तिन्ही वयोगटांत वर्चस्व*
October, 03 2026
*नवापूर तालुक्यात शिवसेनेला बळ,27 गावांतील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश,पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार-आ.चंद्रकांत रघुवंशी*
October, 03 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत मोठी कामगिरी*
October, 03 2026
*सातपुड्यात वनसंपत्तीची खुलेआम कत्तल; मोळ्यांची हॉटेलमध्ये इंधनासाठी विक्री,पहाटेच दुचाकींवरून मोलगी,अक्कलकुवा,खापरमध्ये लाकडांची वाहतूक,वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
October, 03 2026
*3 ऑक्टोंबर मराठी अभिजात भाषा दिन*
October, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज