ताजा खबरे:
*नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’ ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद*
*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*8 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*8 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक*

  • Share:

*8 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात आली असून ही बैठक गुरुवार 8 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रंगावली सभागृह, नंदुरबार येथे पार पडणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकान्वये जिल्हा व तहसील स्तरावर भ्रष्टाचार निर्मूलन समित्या व दक्षता पथके स्थापन करण्याबाबत सर्वसमावेशक आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये या समितीची त्रैमासिक बैठक होणार आहे.  जिल्ह्यातील नागरिकांनी या बैठकीची नोंद घ्यावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’ ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद*
September, 30 2026
*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
September, 30 2026
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
September, 30 2026
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
September, 30 2026
*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
September, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज