*खडकी येथे शाळेत सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावे या अनुषंगाने आधुनिक भारताचा विकास या विषयावर आधारित शाळेत à
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खडकी येथे शाळेत सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावे या अनुषंगाने आधुनिक भारताचा विकास या विषयावर आधारित शाळेत à
*खडकी येथे शाळेत सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावे या अनुषंगाने आधुनिक भारताचा विकास या विषयावर आधारित शाळेत शालेय उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या शाळेत महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सेवा संकल्प अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांचे कला गुणांना वाव मिळावे या अनुषंगाने आधुनिक भारताचा विकास या विषयावर आधारित शाळेत शालेय उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांसाठी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील, अधीक्षक संदीप राठोड, अधीक्षिका सुरेखा ठाकरे, शमुवेल वळवी, मनवेल वळवी, मनीषा कोकणी, सुनील कोकणी, अनिल गावित, प्रकाश मिस्तरी, विनायक मावची, प्रकाश सोनवणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. एन



