*आई वाघजाई मित्र मंडळ प्रभानवल्ली गुरववाडी आयोजित आई वाघजाई चषक 2026 उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आई वाघजाई मित्र मंडळ प्रभानवल्ली गुरववाडी आयोजित आई वाघजाई चषक 2026 उत्साहात संपन्न*
*आई वाघजाई मित्र मंडळ प्रभानवल्ली गुरववाडी आयोजित आई वाघजाई चषक 2026 उत्साहात संपन्न*
लांजा(प्रतिनिधी):-आई वाघजाई मित्र मंडळ प्रभानवल्ली गुरववाडी आयोजित आई वाघजाई चषक 2026 ही स्पर्धा लाइव्ह प्रक्षेपण करून जगभरात ही टूर्नामेंट पोहचवण्याच काम या मंडळाने केले हि स्पर्धा मोठ्या उत्साहात थाटामाटात पार पडली उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य उमेश अरुण पत्की तसेच मिलिंद गांधी प्रभानवल्ली - खोरनिनको गावातील सरपंच उपसरपंच, पोलिसपाटील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती आई वाघजाई चषकचा मानकरी प्रभानवल्ली सुपरस्टार हा संघ ठरला व द्वितीय क्रमांक लक्ष्मी ११ बनखोर यांनी पटकावला
आई वाघजाई मित्र मंडळ प्रभानवल्ली गुरववाडी मंडळाकडून गणेशस्तव निमित्त गणेश घरगुती मकर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या मधे प्रथम क्रमांक प्रशांत उदय जाधव यांनी पटकावला द्वितीय क्रमांक जय जितेंद्र गुरव व तृतीय क्रमांक नंदकुमार रामचंद्र गुरव आई वाघजाई मित्र मंडळ प्रभानवल्ली गुरववाडी मंडळाचा कार्यभार सांभाळणारे कार्यकर्ते अध्यक्ष अमोल अशोक गुरव कार्याध्यक्ष अक्षय विश्राम गावखडकर सचिव मयुर मनोहर गुरव व खजिनदार ओंकार अंकुश गुरव व सर्व मंडळातील कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचा भार सांभाळून यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला.



