ताजा खबरे:
*रक्तदानातून माणुसकीचा संदेश, श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम*
*व्हेळ-मोगरगाव शाखेतर्फे पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा उत्साहात*
*पाचल दिवाळवाडीतील सुतार वाडी येथील 13 कुटुंबांचा एक गणपती 50 वर्षांची परंपरा कायम*
*विलेपार्लेतील पितळे वाडीतील रोहित तोस्कर यांनी साकारला जुनी शाळा ते नव्या पार्ले टिळक शाळेचा देखावा*
*देवरे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी संपन्न, दीर्घ आजारांचे विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पाचल दिवाळवाडीतील सुतार वाडी येथील 13 कुटुंबांचा एक गणपती 50 वर्षांची परंपरा कायम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पाचल दिवाळवाडीतील सुतार वाडी येथील 13 कुटुंबांचा एक गणपती 50 वर्षांची परंपरा कायम*

  • Share:

*पाचल दिवाळवाडीतील सुतार वाडी येथील 13 कुटुंबांचा एक गणपती 50 वर्षांची परंपरा कायम* 
पाचल(प्रतिनिधी):-कोकणात घरोघरी गणरायाचे आगमन होते व भक्तीभावाने त्याचे पूजन केले जाते सध्या आपल्या सोयीनुसार बहुसंख्य कुटुंबात वर्सावलीवर गणपती आणले जातात परंतु राजापूर तालुक्यातील पाचल दिवाळवाडीतील सुतारवाडी मधले घर येथे 50 वर्षा अगोदर पासून चालत आलेली  13 कुटुंबाचा एकत्च गणपती ही परंपरा जपत असून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. कुटुंबातील बापू सुतार, विठोबा सुतार आणि पांडुरंग सुतार यांच्या बरोबर चालत आलेली एकत्र कुटुंबाची एकच गणेश मूर्ती आता त्यांचा परिवार हा 13  कुटुंबे आहेत सर्व कुटुंबे विभक्त राहत असली  तरीही गणपती सणाला सर्व एकत्र येऊन मुंबईतुन चाकरमानी गावातील मोठी माणसे असे एकत्र येऊन एका ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करतात, त्यामध्ये वसंत सुतार, दयाराम सुतार, आत्माराम सुतार, वामन सुतार, सुरेश सुतार, जीवन सुतार, संभाजी सुतार आणि त्यांचा परिवार हे सर्वजण यांची वर्षानुवर्षे चालत आलेली एकत्र कुटुंबाची एकच मूर्ती यामध्ये सातत्य ठेवून गुण्या गोविंदाने, भक्तीभावाने गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा करतात त्यांच्या एकत्रित कुटुंबाकडून साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवाच्या सणा बद्दल सर्वांना कुतुहल वाटत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*रक्तदानातून माणुसकीचा संदेश, श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम*
September, 25 2026
*व्हेळ-मोगरगाव शाखेतर्फे पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा उत्साहात*
September, 25 2026
*पाचल दिवाळवाडीतील सुतार वाडी येथील 13 कुटुंबांचा एक गणपती 50 वर्षांची परंपरा कायम*
September, 25 2026
*विलेपार्लेतील पितळे वाडीतील रोहित तोस्कर यांनी साकारला जुनी शाळा ते नव्या पार्ले टिळक शाळेचा देखावा*
September, 25 2026
*देवरे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी संपन्न, दीर्घ आजारांचे विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना*
September, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज