ताजा खबरे:
*रक्तदानातून माणुसकीचा संदेश, श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम*
*व्हेळ-मोगरगाव शाखेतर्फे पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा उत्साहात*
*पाचल दिवाळवाडीतील सुतार वाडी येथील 13 कुटुंबांचा एक गणपती 50 वर्षांची परंपरा कायम*
*विलेपार्लेतील पितळे वाडीतील रोहित तोस्कर यांनी साकारला जुनी शाळा ते नव्या पार्ले टिळक शाळेचा देखावा*
*देवरे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी संपन्न, दीर्घ आजारांचे विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी संपन्न, दीर्घ आजारांचे विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी संपन्न, दीर्घ आजारांचे विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्री धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय, विखरण येथे शालेय आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या तपासणीत आरोग्य पथकातील प्रमुख डॉ.सुजाता दहिवेलकर आणि डॉ.सुशीलकुमार मराठे यांनी सर्व विद्यार्थ्यांची सखोल वैद्यकीय तपासणी केली. तपासणीदरम्यान 11 विद्यार्थ्यांमध्ये काही त्रास आढळल्याने त्यांना पुढील तपासणी व उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे संदर्भित करण्यात आले. तर किरकोळ आजार असलेल्या विद्यार्थ्यांना परिचारिका ममता पावरा यांनी जागेवरच औषधोपचार दिले.
यावेळी डॉ. दहिवेलकर यांनी विद्यार्थिनींना किशोरवयीन आरोग्य आणि मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची स्वच्छता व काळजी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*रक्तदानातून माणुसकीचा संदेश, श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम*
September, 25 2026
*व्हेळ-मोगरगाव शाखेतर्फे पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा उत्साहात*
September, 25 2026
*पाचल दिवाळवाडीतील सुतार वाडी येथील 13 कुटुंबांचा एक गणपती 50 वर्षांची परंपरा कायम*
September, 25 2026
*विलेपार्लेतील पितळे वाडीतील रोहित तोस्कर यांनी साकारला जुनी शाळा ते नव्या पार्ले टिळक शाळेचा देखावा*
September, 25 2026
*देवरे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी संपन्न, दीर्घ आजारांचे विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना*
September, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज