ताजा खबरे:
*रक्तदानातून माणुसकीचा संदेश, श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम*
*व्हेळ-मोगरगाव शाखेतर्फे पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा उत्साहात*
*पाचल दिवाळवाडीतील सुतार वाडी येथील 13 कुटुंबांचा एक गणपती 50 वर्षांची परंपरा कायम*
*विलेपार्लेतील पितळे वाडीतील रोहित तोस्कर यांनी साकारला जुनी शाळा ते नव्या पार्ले टिळक शाळेचा देखावा*
*देवरे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी संपन्न, दीर्घ आजारांचे विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विलेपार्लेतील पितळे वाडीतील रोहित तोस्कर यांनी साकारला जुनी शाळा ते नव्या पार्ले टिळक शाळेचा देखावा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विलेपार्लेतील पितळे वाडीतील रोहित तोस्कर यांनी साकारला जुनी शाळा ते नव्या पार्ले टिळक शाळेचा देखावा*

  • Share:

*विलेपार्लेतील पितळे वाडीतील रोहित तोस्कर यांनी साकारला जुनी शाळा ते नव्या पार्ले टिळक शाळेचा देखावा*
विलेपार्ले(प्रतिनिधी):- गणेशोत्सवात  सामाजिक संदेश, जनजागृती तसेच समाज प्रबोधन यांसारखे अनेक देखावे दाखवले जातात पार्ल्यातील हनुमान रोड वरील पितळे वाडीत वास्तव्यास असलेल्या रोहित तोस्कर यांच्या संकल्पनेवर आधारित “जुनी शाळा ते नवी शाळेचा देखावा सादर केला आहे 
यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी तोस्कर यांनी पार्ले टिळक शाळेच्या 105 वर्षांच्या समृद्ध इतिहासाला आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी सजावट साकारली आहे. या सजावटीमध्ये आमच्या जुन्या मराठी माध्यमाच्या शाळेची वास्तू, तिच्याशी जोडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि काळानुसार उभी राहिलेली नवी इंग्रजी माध्यमाची ICSE शाळा यांचा सुंदर मिलाफ दाखवण्यात आला आहे. या संकल्पनेमागील मुख्य प्रयोजन म्हणजे बदल हा काळाची गरज असला, तरी आपल्या जुन्या आठवणी, संस्कृती आणि मुळं विसरता कामा नयेत, हा संदेश देणे. ज्या शाळेने अनेक पिढ्यांना घडवलं, तिच्या आठवणी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात आणि जुन्या-नव्या पिढीमध्ये एक भावनिक नातं निर्माण व्हावं, हा या सजावटीमागचा उद्देश आहे. आमच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा गेल्या 54 वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी गणपती बाप्पाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक किंवा भावनिक संदेश देणारी वेगळी संकल्पना साकारण्याचा आमचा प्रयत्न असतो. असे तोस्कर यांनी सांगितले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*रक्तदानातून माणुसकीचा संदेश, श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम*
September, 25 2026
*व्हेळ-मोगरगाव शाखेतर्फे पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा उत्साहात*
September, 25 2026
*पाचल दिवाळवाडीतील सुतार वाडी येथील 13 कुटुंबांचा एक गणपती 50 वर्षांची परंपरा कायम*
September, 25 2026
*विलेपार्लेतील पितळे वाडीतील रोहित तोस्कर यांनी साकारला जुनी शाळा ते नव्या पार्ले टिळक शाळेचा देखावा*
September, 25 2026
*देवरे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी संपन्न, दीर्घ आजारांचे विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना*
September, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज