ताजा खबरे:
*राष्ट्रीय लोकअदालतीला नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद,2 हजार 307 प्रकरणे सामंजस्याने निकाली 8 कोटी 50 लाख रुपयांची तडजोड*
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन*
*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न*
*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*
*देवरे विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राष्ट्रीय लोकअदालतीला नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद,2 हजार 307 प्रकरणे सामंजस्याने निकाली 8 कोटी 50 लाख रुपयांची तडजोड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राष्ट्रीय लोकअदालतीला नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद,2 हजार 307 प्रकरणे सामंजस्याने निकाली 8 कोटी 50 लाख रुपयांची तडजोड*

  • Share:

*राष्ट्रीय लोकअदालतीला नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद,2 हजार 307 प्रकरणे सामंजस्याने निकाली 8 कोटी 50 लाख रुपयांची तडजोड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार 12 सप्टेंबर 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय लोक अदालतीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोक अदालतीत तडजोडीने मिटविता येणारी दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण 2 हजार 307 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली असून, त्यातून एकूण 8 कोटी 50 लाख रुपयांची तडजोड करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीस वरिष्ठ स्तर के.ए. नहार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलेश आर. उगले, जिल्हा न्यायाधीश -1 ए. एच. सय्यद, जिल्हा न्यायाधीश-2 ए. के. काळे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. बी. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल ए. नहार, मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एन. भावसार, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी. बी. चौहान, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. बी. शितोळे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. डी. भिडे, व एच. वाय. पठाण तसेच नंदुरबार जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. मनोजकुमार मोरे, उपाध्यक्ष अॅड. मनोज वळवी यांच्यासह विविध न्यायिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकअदालतीमध्ये कर्ज प्रकरणे व मोटार वाहन अपघात दाव्यांशी संबंधित प्रकरणांमध्येही तडजोड करण्यात आली. तसेच प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार न्या. उगले यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, विधिज्ञ व पक्षकारांचे अभिनंदन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राष्ट्रीय लोकअदालतीला नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद,2 हजार 307 प्रकरणे सामंजस्याने निकाली 8 कोटी 50 लाख रुपयांची तडजोड*
September, 15 2026
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन*
September, 15 2026
*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न*
September, 15 2026
*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*
September, 14 2026
*देवरे विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन*
September, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज