ताजा खबरे:
*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*
*देवरे विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*आमदार कार्यालयात श्रींची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना*
*साने गुरुजींच्या विचाराची पेरणी करण्याची गरज- बाबासाहेब सौदागर*
*गणित संबोध परीक्षेत देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*

  • Share:

*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*
शिरपुर(प्रतिनिधी):-सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि गावाच्या एकजुटीचा संदेश देत पिंप्री येथे ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गावातील पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरूणांनी एकत्र येत "युवा प्रतिष्ठानच्या" पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या श्री गणरायाच्या महाआरतीस गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वटकेश्वर महादेव मंदिर प्रांगणात सोमवारी सायंकाळी महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गावातील विविध भागांतील गणेशभक्तांनी एकत्र येत सामूहिक गणेशोत्सवाला दिलेला प्रतिसाद हा पिंप्रीच्या सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा ठरला. ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून उत्सवातील अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासोबतच गावकऱ्यांनी एकत्रितपणे सामाजिक व विधायक उपक्रम राबवावेत, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
महाआरती दरम्यान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले. सामूहिक सहभागामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची किनार लाभली आहे. पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले, “‘एक गाव, एक गणपती’ ही केवळ गणेशोत्सवाची संकल्पना नसून गावाच्या एकजुटीचे आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे. विविध विचारांचे आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले गावकरी एका व्यासपीठावर एकत्र येऊन उत्सव साजरा करीत आहेत, ही पिंप्रीच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. या उपक्रमातून अनावश्यक खर्चाला आळा बसण्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांना चालना मिळू शकते. गणेशोत्सव शांतता, शिस्त आणि बंधुभावाने साजरा करून पिंप्रीने ‘एक गाव, एक गणपती’चा आदर्श निर्माण करावा.” युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत असून, सामूहिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावातील एकोपा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*
September, 14 2026
*देवरे विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन*
September, 14 2026
*आमदार कार्यालयात श्रींची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना*
September, 14 2026
*साने गुरुजींच्या विचाराची पेरणी करण्याची गरज- बाबासाहेब सौदागर*
September, 14 2026
*गणित संबोध परीक्षेत देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश*
September, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज