ताजा खबरे:
*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न*
*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*
*देवरे विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*आमदार कार्यालयात श्रींची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना*
*साने गुरुजींच्या विचाराची पेरणी करण्याची गरज- बाबासाहेब सौदागर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न*

  • Share:

*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र  मराठे उपमुख्याध्यापक डॉ.गिरीश पवार विद्यालयाचे पर्यवेक्षक टीका पाडवी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील  हिंदी शिक्षक महेंद्र गिरासे यांनी केले, कार्यक्रमात त्यांनी हिंदी दिन साजरा करण्यामागची भूमिका विशद केली तसेच वर्षभर विद्यालयात हिंदी भाषेसंदर्भात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिक व संतांच्या वेशभूषा धारण करून त्यांच्या साहित्यातले महत्त्वपूर्ण भाग सादर केले. हिंदी भाषेचे महत्व स्पष्ट करणारे नृत्य तथा नाटिकाही सादर करण्यात आले. कार्यक्रमात संत मीराबाईंची भूमिका कु. रूतिका वसईकर, कबीरदासांची भूमिका आदित्य ब्राह्मणे, तुलसीदासांची भूमिका मेहुल धनगर भारत मातेची भूमिका प्रांजल पाटील आणि भगवान कृष्णाची भूमिका श्लोक भोसले या बालसाहित्यकारांनी साकारली व उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी मधील एकूण वीस विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्व स्पष्ट करणारी मनोगत व कविता गायन सादर करून हिंदी भाषेची महती गायली.
या कार्यक्रमात विद्यालयातील इ- 5 वी (ई) व (फ) च्या तसेच इयत्ता सातवी ई सातवी फ या वर्गातील विद्यार्थिनींनी बहारदार नृत्य आणि अभिनयाद्वारे कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक
अनिल लोहार यांनी हिंदी भाषेचे जीवनातील स्थान व महत्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयातील सौंदर्या साळुंके व रिद्धिमा मालचे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयातील जेष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे,  संतोष पाटील, अजित लांडगे, अनिल लोहार, जकु गावीत, गौरीशंकर धुमाळ, नितीन पाटील, सुनील वळवी आदि मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्वांचे आभार  अन्सार शेख यांनी मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न*
September, 15 2026
*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*
September, 14 2026
*देवरे विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन*
September, 14 2026
*आमदार कार्यालयात श्रींची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना*
September, 14 2026
*साने गुरुजींच्या विचाराची पेरणी करण्याची गरज- बाबासाहेब सौदागर*
September, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज