ताजा खबरे:
*राष्ट्रीय लोकअदालतीला नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद,2 हजार 307 प्रकरणे सामंजस्याने निकाली 8 कोटी 50 लाख रुपयांची तडजोड*
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन*
*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न*
*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*
*देवरे विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन*

  • Share:

*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):–श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वीज सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल चौधरी तसेच अभियंता शशिकांत गुरव यांनी विद्यार्थ्यांना वीज सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात विजेचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर कसा करावा, तसेच वीज अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली श्री. शशिकांत गुरव यांनी सुरक्षे संदर्भाची शपथ विद्यार्थ्यांन कडुन वधवुन घेतली.
विद्यार्थ्यांनी वीज सुरक्षेचे नियम स्वतः पाळण्या बरोबरच आपल्या कुटुंबीयांमध्ये आणि समाजातही त्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वीज सुरक्षेचे महत्व अधोरेखित केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राष्ट्रीय लोकअदालतीला नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद,2 हजार 307 प्रकरणे सामंजस्याने निकाली 8 कोटी 50 लाख रुपयांची तडजोड*
September, 15 2026
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन*
September, 15 2026
*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न*
September, 15 2026
*पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!*
September, 14 2026
*देवरे विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन*
September, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज