*राजापूर धनगर समाजा तर्फे विविध मागण्या संदर्भात प्रांत कार्यालयाला निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर धनगर समाजा तर्फे विविध मागण्या संदर्भात प्रांत कार्यालयाला निवेदन*
*राजापूर धनगर समाजा तर्फे विविध मागण्या संदर्भात प्रांत कार्यालयाला निवेदन*
राजापूर(प्रतिनिधी):-धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने मुंबई - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित कनेक्टींग लिंकचे नामकरण करावे, चर्चगेट रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे तसेच श्री संत बाळूमामा देवस्थानचा स्वतंत्र कायदा करावा अशा विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले हे निवेदन राजापूरचे प्रांत कार्यालयाला देण्यात आले. यावेळी राजापूर तालुका धनगर समाज माजी अध्यक्ष तुकाराम बावदाने, शिवाजी प्रसाद खताळ, सोनू लक्ष्मण कोकरे, लक्ष्मण सोनू बावदाने, केशव गोविंद गोरे, विलास धना उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.