*पत्रकार उत्कर्ष संघातर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पत्रकार उत्कर्ष संघातर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन*
*पत्रकार उत्कर्ष संघातर्फे खा.सुप्रिया सुळे यांना निवेदन*
मुंबई(प्रतिनिधी):-पत्रकार उत्कर्ष संघ (महाराष्ट्र) रजि. संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयात जेष्ठ खासदार व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सौ. सुप्रिया सुळे यांची भेट घेवून त्यांना पत्रकार संघातर्फे एक निवेदन दिले.
पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व त्याचे निराकरण करण्यासाठी लक्ष देण्या संदर्भात संघाचे अध्यक्ष राजेंद्र लंकेश्री यांनी खासदार यांच्याकडे या निवेदनाद्वारे विनंती केली आहे.



