ताजा खबरे:
*राजापूर धनगर समाजा तर्फे विविध मागण्या संदर्भात प्रांत कार्यालयाला निवेदन*
*पत्रकार उत्कर्ष संघातर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन*
*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*
*उत्कर्ष कुणबी संस्था कोकणात यंदा गणेशोत्सवा निमित्त 15 एसटी बस सोडणार*
*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*

  • Share:

*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*
राजापूर(प्रतिनिधी):-युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध संपूर्ण कोकणातील ग्रामीण भागासाठी शिथिल करण्यात आले आहेत. दोन रिफिल सिलेंडरच्या बुकिंगमधील किमान कालावधी 45 दिवसांवरून कमी करून 25 दिवस करण्यात आल्याची माहिती आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
या निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी ग्राहकांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः संयुक्त कुटुंब पद्धती, घरातील अधिक सदस्यसंख्या तसेच ग्रामीण भागातील इतर व्यावहारिक परिस्थिती लक्षात घेता एका सिलेंडरवर तब्बल 45 दिवसांचा कालावधी पूर्ण करणे अनेक कुटुंबांसाठी अत्यंत कठीण ठरत होते. आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील ग्रामीण भागात चाकरमानी व कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी येत असल्याने घरगुती एलपीजीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार प्रमोद जठार यांनी संबंधित प्रशासन, जिल्हाधिकारी, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल विपणन कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती. या निर्णयामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील हजारो ग्रामीण एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण कुटुंबांची स्वयंपाकाच्या इंधनाची समस्या काही प्रमाणात दूर होणार आहे. आ. प्रमोद जठार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे यश कोकणातील ग्रामीण जनतेसाठी दिलासादायक ठरले असून गणेशोत्सवाच्या काळात घरगुती एलपीजी पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजापूर धनगर समाजा तर्फे विविध मागण्या संदर्भात प्रांत कार्यालयाला निवेदन*
September, 09 2026
*पत्रकार उत्कर्ष संघातर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन*
September, 09 2026
*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*
September, 09 2026
*उत्कर्ष कुणबी संस्था कोकणात यंदा गणेशोत्सवा निमित्त 15 एसटी बस सोडणार*
September, 09 2026
*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज