ताजा खबरे:
*राजापूर धनगर समाजा तर्फे विविध मागण्या संदर्भात प्रांत कार्यालयाला निवेदन*
*पत्रकार उत्कर्ष संघातर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन*
*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*
*उत्कर्ष कुणबी संस्था कोकणात यंदा गणेशोत्सवा निमित्त 15 एसटी बस सोडणार*
*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुक्याच्या वतीने भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुक्याच्या वतीने भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन*

  • Share:

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुक्याच्या वतीने भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):-महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका यांच्या वतीने 'माझा महाराष्ट्र - माझा अभिमान' या संकल्पनेवर आधारित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या‌ स्पर्धकांनी आपल्या घरच्या बाप्पाच्या सजावटीतून महाराष्ट्राची समृध्द संस्कृती, कोकणची परंपरा, गड किल्ले, मराठी भाषा, ग्रामीण जीवन, लोककला, शेतकरी जीवन आणि पर्यावरण पुरकत्व संदेश कल्पकतेने साकारला असला पाहिजे. सदर स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी व सहभागासाठी तालुक्यातील सागवे विभाग  विलास बाणे ९३०९७६३६३३, कु.गौरव वाईम  ९०२२२५१५५६, पाचल विभाग संजिव सुतार ८४२२०५५८६८, कु. रोहीत नारकर ९९८७८३०२४९, ओणी  विभाग पिंकेश बापार्डेकर ८२९१५२७३४७,कु. महेश मटकर ९९८७९७७७९२, कु. साहिल पाटणकर ९१३७५९२८३१, देवाचे गोठणे विभाग मनिष राऊत ८२६२०१०६४८, महेंद्र तिर्लोटकर ८२६२०५९९७५, कोदवली विभाग सचिन भोवड ९७६६८४७५५७ आणि केळवली विभाग नाना चव्हाण ७८८७४१५८६१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजापूर धनगर समाजा तर्फे विविध मागण्या संदर्भात प्रांत कार्यालयाला निवेदन*
September, 09 2026
*पत्रकार उत्कर्ष संघातर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन*
September, 09 2026
*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*
September, 09 2026
*उत्कर्ष कुणबी संस्था कोकणात यंदा गणेशोत्सवा निमित्त 15 एसटी बस सोडणार*
September, 09 2026
*आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज