ताजा खबरे:
*गुरुवारी उद्योग मंत्री उदय सामंत नंदुरबारात,छत्रपती नाट्यगृहात शिवसेना संघटनात्मक मेळाव्याचे आयोजन*
*जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न,ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व तक्रार निवारणावर भर*
*‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’,पात्र विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
*शहादा तालुक्यातील संकटग्रस्त महिलांनी महिला समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन*
*अक्कलकुवा येथे शांतता समितीची बैठक गणेशात्सव व इतर सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, 3 लाख रूपये किंमतीचे 18 मोबाईल मूळ मालकांना परत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गुरुवारी उद्योग मंत्री उदय सामंत नंदुरबारात,छत्रपती नाट्यगृहात शिवसेना संघटनात्मक मेळाव्याचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गुरुवारी उद्योग मंत्री उदय सामंत नंदुरबारात,छत्रपती नाट्यगृहात शिवसेना संघटनात्मक मेळाव्याचे आयोजन*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे गुरुवारी नंदुरबारच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात शिवसेना संघटनात्मक मेळाव्याचे 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या या मेळाव्यात जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच पक्षाची आगामी दिशा, संघटन मजबूत करण्यासाठीच्या उपाययोजना आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.
मेळाव्यास जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नेते, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आ. आमश्या पाडवी, शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी आमदार शिरीष चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, ज्येष्ठ नेते विजयसिंह पराडके, जिल्हाप्रमुख गणेश पराडके, यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गुरुवारी उद्योग मंत्री उदय सामंत नंदुरबारात,छत्रपती नाट्यगृहात शिवसेना संघटनात्मक मेळाव्याचे आयोजन*
September, 08 2026
*जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न,ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व तक्रार निवारणावर भर*
September, 08 2026
*‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’,पात्र विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
September, 08 2026
*शहादा तालुक्यातील संकटग्रस्त महिलांनी महिला समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन*
September, 08 2026
*अक्कलकुवा येथे शांतता समितीची बैठक गणेशात्सव व इतर सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, 3 लाख रूपये किंमतीचे 18 मोबाईल मूळ मालकांना परत*
September, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज