ताजा खबरे:
*जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न,ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व तक्रार निवारणावर भर*
*‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’,पात्र विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
*शहादा तालुक्यातील संकटग्रस्त महिलांनी महिला समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन*
*अक्कलकुवा येथे शांतता समितीची बैठक गणेशात्सव व इतर सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, 3 लाख रूपये किंमतीचे 18 मोबाईल मूळ मालकांना परत*
*ठाणेकर बाल जलतरणपटू रेयांश खामकर याची एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’,पात्र विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’,पात्र विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

  • Share:

*‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’,पात्र विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार, जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी येत्या 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आपले परिपूर्ण अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच त्यानंतरच्या विविध व्यावसायिक व बिगर- व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये नंदुरबार जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. अर्ज सादर करण्यासाठी मुख्य बाबी, पात्रता, शैक्षणिक वर्ष 2026-27 करीता 2025-26 मधील पात्र विद्यार्थी तसेच ज्या तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. वसतिगृह प्रवेश याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी देखील 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत पात्र विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाइन सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने, सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन अर्ज नोंदणी पूर्ण करावी, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वसावे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न,ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व तक्रार निवारणावर भर*
September, 08 2026
*‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’,पात्र विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
September, 08 2026
*शहादा तालुक्यातील संकटग्रस्त महिलांनी महिला समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन*
September, 08 2026
*अक्कलकुवा येथे शांतता समितीची बैठक गणेशात्सव व इतर सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, 3 लाख रूपये किंमतीचे 18 मोबाईल मूळ मालकांना परत*
September, 08 2026
*ठाणेकर बाल जलतरणपटू रेयांश खामकर याची एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी*
September, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज