ताजा खबरे:
*ठाणेकर बाल जलतरणपटू रेयांश खामकर याची एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी*
*घाटकोपर येथील शूरवीर बाजी प्रभू मंडळातर्फे दहीहंडी महोत्सव जल्लोषात साजरा*
*गुरु हा शिष्य परंपरेचा केंद्र बिंदू-डॉ.नितीन बारी*
*तळोदा प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा डाब येथे इयत्ता पहिलीपासून संगणक शिक्षण,आदिवासी विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानाकडे उत्साहाने प्रवास*
*प्रकाशा जिल्हा परिषद कन्या शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष, सीसीआरटी राणी लक्ष्मीबाई क्लबच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ठाणेकर बाल जलतरणपटू रेयांश खामकर याची एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ठाणेकर बाल जलतरणपटू रेयांश खामकर याची एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी*

  • Share:

लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील आरगावचा सुपुत्र, सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेल्या बाल जलतरणपटू रेयांश दीपक खामकर याने नुकत्याच 29 व 30 ऑगस्ट 2026 रोजी थायलंड, बँकॉक येथे झालेल्या एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेत चार रौप्य (25मीटर बटरफ्लाय, 50 मीटर बटरफ्लाय, 50 मीटर बॅक स्ट्रोक, 50 मीटर फ्री स्टाइल) आणि एक कांस्य (100 मीटर फ्री स्टाइल) अशा एकूण पाच पदकांची कमाई करून सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेयांशने नेत्रदीपक कामगिरी करत बालवयात जलतरण स्पर्धा गाजवल्या आहेत. त्याच्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन यांनी यापूर्वीच घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील रेयांशचा
सत्कार करण्यात आला होता.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ठाणेकर बाल जलतरणपटू रेयांश खामकर याची एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी*
September, 08 2026
*घाटकोपर येथील शूरवीर बाजी प्रभू मंडळातर्फे दहीहंडी महोत्सव जल्लोषात साजरा*
September, 08 2026
*गुरु हा शिष्य परंपरेचा केंद्र बिंदू-डॉ.नितीन बारी*
September, 08 2026
*तळोदा प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा डाब येथे इयत्ता पहिलीपासून संगणक शिक्षण,आदिवासी विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानाकडे उत्साहाने प्रवास*
September, 08 2026
*प्रकाशा जिल्हा परिषद कन्या शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष, सीसीआरटी राणी लक्ष्मीबाई क्लबच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी*
September, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज