ताजा खबरे:
*फाटक्या चड्डीपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास कवितांनी पाणावले डोळे, 43 वर्षांनी त्याच शाळेत झाला गौरव क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जन्मभूमीत नांदगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च मा
*फार्मसी केवळ पदवी नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी 30 हून अधिक करिअरच्या संधी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*
*दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा*
*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*फार्मसी केवळ पदवी नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी 30 हून अधिक करिअरच्या संधी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*फार्मसी केवळ पदवी नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी 30 हून अधिक करिअरच्या संधी*

  • Share:

*फार्मसी केवळ पदवी नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी 30 हून अधिक करिअरच्या संधी*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-फार्मसीची पदवी म्हणजे केवळ औषधनिर्मिती क्षेत्रातील करिअर नव्हे, तर 30 हून अधिक विविध करिअरच्या संधींचे प्रवेशद्वार आहे, असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले. जामिया इस्लामिया इशाअतुल उलूमच्या अली अलाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे फार्माविझ, हैदराबाद यांच्या सहकार्याने करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला.
फार्माविझचे CEO अब्दुल अजीम यांनी विद्यार्थ्यांना फार्मसीनंतर उपलब्ध असलेल्या सुमारे 30 विविध करिअर संधींची माहिती देत, विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, क्षमता आणि कौशल्ये ओळखून योग्य करिअरची निवड करावी, असे सांगितले.
PPD मधील Associate Lead – Clinical Data Management आणि अली अलाना कॉलेज ऑफ फार्मसीचे माजी विद्यार्थी अम्मान अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीसाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, संवाद कौशल्य, मुलाखतीची तयारी आणि व्यावसायिक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. गुलाम जावेद खान यांनी स्वागतपर भाषणात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच करिअरचे नियोजन सुरू करावे, असे आवाहन केले. योग्य माहिती अभावी चुकीचे निर्णय घेतल्यास पदवी पूर्ण झाल्यानंतर पश्चात्ताप होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
जामिया इस्लामिया इशाअतुल उलूमचे अध्यक्ष मौलाना हुजेफा वस्तानवी यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध संधींचा लाभ घेऊन कौशल्यविकास करण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एजाज अहमद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*फाटक्या चड्डीपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास कवितांनी पाणावले डोळे, 43 वर्षांनी त्याच शाळेत झाला गौरव क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जन्मभूमीत नांदगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च मा
September, 05 2026
*फार्मसी केवळ पदवी नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी 30 हून अधिक करिअरच्या संधी*
September, 05 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*
September, 05 2026
*दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा*
September, 05 2026
*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
September, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज