ताजा खबरे:
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
*आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे सुयश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*

  • Share:

येरडव(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने नटलेल्या येरडव गावच्या यशोगाथेत मानाचा तुरा खोचला आहे तो अविरत्न म्युझिकल्स बिट्स या वाद्यवृंदाने..
या वाद्यवृंदाचे उदघाटन 30 ऑगस्ट 2026 रोजी उप सरपंच विलास जाधव यांच्या राहत्या घरी झाले. विदया पूजन प्रभारी पोलीस पाटील सयाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कलाकारांना हार्दिक शुभेच्या देत या वादय वृंदाचा ताफा आपल्या कलेची यशोगाथा पुढे नेईल यात शंका  नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. अविरत्न म्युझिकल्स बिट्स या टि शर्ट्सचे वाटप विलास जाधव यांच्या हस्ते झाले. अथक प्रयत्नांती उभ्या केलेल्या वाद्यवृंदाचे कलाकार विराज जाधव, सम्यक जाधव, तुषार जाधव, अनिष्का जाधव, निर्मिती जाधव, संकल्प जाधव, प्रसनजित जाधव, सागर जाधव, साहिल पालेकर, गौरेश धुळप, शेखर तावडे आणि प्रज्वल यादव आदी असून या नूतन वाद्यवृंदाचे मान्यवरांनी अभिनंदन केले असून पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अविरत्न म्युझिकल्स वाद्यवृंद (येरवड) यांच्याशी संपर्क साधावयाचा असल्यास विराज जाधव - ८५९१५६६८२९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
September, 04 2026
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
September, 04 2026
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
September, 04 2026
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
September, 04 2026
*आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे सुयश*
September, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज