ताजा खबरे:
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
*आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे सुयश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह,आधार व स्वयंम योजनेच्या अर्जांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह,आधार व स्वयंम योजनेच्या अर्जांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ*

  • Share:

*मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह,आधार व स्वयंम योजनेच्या अर्जांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग मधील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या प्रवेश अर्जांना 15 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या योजनेत "शासकीय वसतिगृह योजना", "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" आणि "पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना" (शैक्षणिक वर्ष 2026-27) यांचा समावेश असून 12 वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येतील. या योजनांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 ऑगस्ट 2026 पासून सुरू करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. पात्र व इच्छुक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वेळेत शासनाच्या अधिकृत https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असेही आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
September, 04 2026
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
September, 04 2026
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
September, 04 2026
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
September, 04 2026
*आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे सुयश*
September, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज