ताजा खबरे:
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विज्ञान-गणित प्रदर्शनात एकलव्य निवासी विद्यालयाचे यश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विज्ञान-गणित प्रदर्शनात एकलव्य निवासी विद्यालयाचे यश*

  • Share:

*विज्ञान-गणित प्रदर्शनात एकलव्य निवासी विद्यालयाचे यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण समिती (NESTS) यांच्या वतीने आयोजित क्लस्टरस्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन 2026-27' या प्रदर्शनात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असल्याची माहिती एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारचे प्राचार्य अनिल मंगळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
‘शोध घ्या, नावीन्य आणा, प्रेरणा द्या’ (Explore, Innovate, Inspire) संकल्पना :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, गणितीय विचारसरणी, संशोधनवृत्ती आणि कल्पकतेला चालना देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध भागांतील 17 शाळांनी सहभाग घेतला असून एकूण 68 नावीन्यपूर्ण प्रकल्प व प्रतिकृती सादर करण्यात आल्या.
या चुरशीच्या स्पर्धेत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही गटांत यश मिळविले, कनिष्ठ गट, इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी कु. तनुजा स्वप्निल वळवी आणि कु. रोहिणी शेरसिंग पाडवी यांनी सादर केलेल्या ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक क्रेन’ या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला.
वरिष्ठ गट, इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. सुहानी मोत्या नाईक हिने सादर केलेल्या ‘फॅक्टरी वेस्ट मॅनेजमेंट’ या प्रकल्पालाही तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या दोन्ही उत्कृष्ट प्रकल्पांची आगामी राज्यस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील समस्या आणि पर्यावरण रक्षणावर आधारित वैज्ञानिक व गणितीय संकल्पनांचा प्रभावी वापर करून उपस्थितांची मने जिंकली. परीक्षकांसमोर त्यांनी प्रकल्पांचे सादरीकरण अत्यंत आत्मविश्वासाने केले. शाळेचे प्राचार्य अनिल मंगळे यांचे मोलाचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले असून विज्ञान शिक्षिका सौ. प्रीती आणि गणित शिक्षक जय शर्मा यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प व प्रतिकृती तयार करण्यासाठी विशेष तांत्रिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक व सर्वस्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
September, 04 2026
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
September, 04 2026
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
September, 04 2026
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
September, 04 2026
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
September, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज