ताजा खबरे:
*NCMC कार्ड स्वाईप तक्रारी‌ बाबत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूर आगार व्यवस्थापकांना निवेदन*
*कोकणातील कुणबी समाजाच्या 23 व्या नोंदणी अभियान आणि मार्गदर्शन शिबीरला वधूवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांचा सत्कार*
*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*
*आंगले येथे श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*NCMC कार्ड स्वाईप तक्रारी‌ बाबत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूर आगार व्यवस्थापकांना निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*NCMC कार्ड स्वाईप तक्रारी‌ बाबत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूर आगार व्यवस्थापकांना निवेदन*

  • Share:

*NCMC कार्ड स्वाईप तक्रारी‌ बाबत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूर आगार व्यवस्थापकांना निवेदन*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या NCMC कार्ड स्वाईप तक्रारी बाबत श्रीमती. काव्या पेडणेकर यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन चर्चा केली व निवेदन सादर केले. याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनगराध्यक्ष विनय गुरव, सभापती अभिजित तेली, नगरसेवक अभय मेळेकर, अनिल कुडाळी, विभाग प्रमुख संतोष हातणकर, युवासेनेचे उप सुहास कुपले, कार्यालय प्रमुख संजय पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते  राज्य परिवहन  मंडळाने NCMC कार्ड अनिवार्य केले आहे परंतु  अनेक महिला भगिनींना याचा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने कार्ड स्वाईप होत नाही, त्याचे रिचार्ज बसत नाही परिणामी अनेक महिलांना आज अर्ध तिकीट ऐवजी पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागला या विषयी अनेक तक्रारी घेऊन महिला भगिनींनी शिवसेना पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून पक्ष कार्यालयात येऊन तक्रारी मांडल्या तद्नंतर त्यातील  सत्यता जाणून घेण्यासाठी राजापूर  आगारव्यस्थापक यांची भेट घेण्यात आली या समस्या खऱ्या आहेत का याची खात्री करण्यात आली. त्यावेळी त्याने या समस्या आजच हे कार्ड सुरू झाले असल्याने या समस्या खऱ्या आहेत असे सांगून आम्ही पण जिल्ह्याला त्रुटी बाबत कळवलं आहे अस सांगण्यात आले. तरी पक्षाच्या वतीने त्याना निवेदन देऊन येत्या दोन दिवसात या त्रुटी दूर न झाल्यास आम्ही राजापूर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*NCMC कार्ड स्वाईप तक्रारी‌ बाबत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूर आगार व्यवस्थापकांना निवेदन*
September, 02 2026
*कोकणातील कुणबी समाजाच्या 23 व्या नोंदणी अभियान आणि मार्गदर्शन शिबीरला वधूवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
September, 02 2026
*भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांचा सत्कार*
September, 02 2026
*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*
September, 02 2026
*आंगले येथे श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न*
September, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज