ताजा खबरे:
*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*
*आंगले येथे श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न*
*मनसे राजापूर तालुका कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात संपन्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष गावागावात वाढवणार-तालुकाध्यक्ष दत्ता दिवाळे*
*कोपर्ली ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू, पोलिस बंदोबस्तात समितीकडून दप्तरांची तपासणी; सत्ताधारी व तक्रारदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले*
*बामखेडा महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*

  • Share:

*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा  विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ मुंबई  मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचा गौरव करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शैक्षणिक वर्षात (2025-26) इयत्ता दहावी, बारावी तसेच पदवीधर किंवा पदव्युत्तर तसेच तत्सम परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शिका म्हणून गावदेवी विद्या मंदिर डोंबिवली (प) शाळेच्या शिक्षिका सौ. सुप्रिया रविंद्र भोवड उपस्थित होत्या.समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व समाजबांधव, भगिनी, पालक व सभासदानी या समारंभाला मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहून सहकार्य केले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देण्यात आले
हा गुणगौरव सोहळा 30 ऑगस्ट 2026 रोजी सायं 4 ते 8 या वेळेत शारदाश्रम विद्या मंदिर, डॉ. भवानीशंकर दादरकर मार्ग, दादर ( प. ) 400 028 येथे पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष- केशव पु. भोवड, कार्याध्यक्ष संतोष रा. भोवड, सेक्रेटरी अविनाश हि.भोवड,
खजिनदार योगेश तु.पैकडे आदी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*
September, 02 2026
*आंगले येथे श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न*
September, 02 2026
*मनसे राजापूर तालुका कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात संपन्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष गावागावात वाढवणार-तालुकाध्यक्ष दत्ता दिवाळे*
September, 02 2026
*कोपर्ली ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू, पोलिस बंदोबस्तात समितीकडून दप्तरांची तपासणी; सत्ताधारी व तक्रारदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले*
September, 02 2026
*बामखेडा महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न*
September, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज