ताजा खबरे:
*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*
*आंगले येथे श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न*
*मनसे राजापूर तालुका कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात संपन्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष गावागावात वाढवणार-तालुकाध्यक्ष दत्ता दिवाळे*
*कोपर्ली ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू, पोलिस बंदोबस्तात समितीकडून दप्तरांची तपासणी; सत्ताधारी व तक्रारदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले*
*बामखेडा महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बामखेडा महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बामखेडा महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न*

  • Share:

*बामखेडा महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या  कला व विज्ञान महाविद्यालयात संस्कृत सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. सदर कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. एम.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हिंदी विभाग प्रमुख प्रा.धीरेंद्र यादव होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सी.एस.करंके  यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.धीरेंद्र यादव यांनी संस्कृत ही ज्ञानाची भाषा कशी आहे संस्कृत भाषेमुळे विविध ग्रंथातून कमीत कमी शब्दात ज्ञानाचा प्रवाह कसा टिकून आहे आणि त्यामुळे आज विविध शास्त्रात मुल्यात्मकता कशी आहे.याविषयी अनेक ग्रंथातून हा प्रवाह आजपर्यंत कसा टिकून राहिला त्यासाठी वेगवेगळ्या ग्रंथाची उदाहरणे देऊन आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य यांनीही संस्कृत भाषेचे महत्व व त्यातील विविध साहित्यिकांनी केलेले योगदान हे वर्तमान काळात देखील किती  महत्त्वाचे आहे याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. बी. एन. गिरासे यांनी केले. आभार डॉ. के.बी.पाटील केले सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*
September, 02 2026
*आंगले येथे श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न*
September, 02 2026
*मनसे राजापूर तालुका कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात संपन्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष गावागावात वाढवणार-तालुकाध्यक्ष दत्ता दिवाळे*
September, 02 2026
*कोपर्ली ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू, पोलिस बंदोबस्तात समितीकडून दप्तरांची तपासणी; सत्ताधारी व तक्रारदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले*
September, 02 2026
*बामखेडा महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न*
September, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज