ताजा खबरे:
*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*
*आंगले येथे श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न*
*मनसे राजापूर तालुका कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात संपन्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष गावागावात वाढवणार-तालुकाध्यक्ष दत्ता दिवाळे*
*कोपर्ली ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू, पोलिस बंदोबस्तात समितीकडून दप्तरांची तपासणी; सत्ताधारी व तक्रारदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले*
*बामखेडा महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मनसे राजापूर तालुका कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात संपन्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष गावागावात वाढवणार-तालुकाध्यक्ष दत्ता दिवाळे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मनसे राजापूर तालुका कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात संपन्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष गावागावात वाढवणार-तालुकाध्यक्ष दत्ता दिवाळे*

  • Share:

राजापूर(प्रतिनिधी):-महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक 29 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी नवनिर्वाचित मनसे तालुका अध्यक्ष दत्ता दिवाळे म्हणाले की, राजापूर तालुक्यातील काही मनसे पदाधिकारी आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात गेले. तरी देखील तालुक्यात आपला पक्ष संपलेला नाही. गावागावात आपले कार्यकर्ते असून आम्ही त्यांना बळ देणार आहोत. आता विभाग निहाय मनसे कार्यालय स्थापन करणार आहोत. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार मानणाऱ्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तळागाळात वाढवणाऱ्या चांगल्या क्रियाशील कार्यकर्त्यांनाच पदे दिली जाणार असल्याची माहिती दिवाळे यांनी दिली. या बैठकीवेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदाळकर, उपजिल्हाध्यक्ष राजेश पवार, उप तालुकाध्यक्ष राजेश कणेरी, उप विभाग अध्यक्ष संतोष मिरगुले, स्वप्नेश पाटील या पदाधिकाऱ्यांसह ओंकार पाटील, विलास बाणे, महेश मटकर, अमीर जड्यार, प्रणय लिगम, अनिल मांजरेकर, ज्ञानेश्वर गोंडाळ, दिलदार प्रभुलकर, विनायक जोशी, सम्राट पाटील, अरुण पारकर, योगेश कणेरी, मंगेश नारकर, सचिन भोवड, मानव माटल, साहिल पाटणकर, राजाराम गोरे, रमेश मापेलकर, नितीन पाटणकर, गुलजार मस्तान आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ,मुंबईचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 उत्साहात संपन्न*
September, 02 2026
*आंगले येथे श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न*
September, 02 2026
*मनसे राजापूर तालुका कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात संपन्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष गावागावात वाढवणार-तालुकाध्यक्ष दत्ता दिवाळे*
September, 02 2026
*कोपर्ली ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू, पोलिस बंदोबस्तात समितीकडून दप्तरांची तपासणी; सत्ताधारी व तक्रारदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले*
September, 02 2026
*बामखेडा महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न*
September, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज