ताजा खबरे:
*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*
*शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ प्रदान*
-वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*
*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*

  • Share:

*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*
शहादा(प्रतिनिधी):-तालुक्यातील म्हसावद येथील सती गोदावरी या शाळेत व्यसन एक समस्या या बाबत मार्गदर्शन करतांना माणक चौधरी यांनी असे प्रतिपादन केले की विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाचा बळावर मोठी भरारी घ्यावी पण व्यसन करुन देश खिळखिळा करु नये कारण हिंदुस्थानाला जेमतेम स्वातंत्र्य मिळाले आहे ती टिकवण्याची जबाबदारी तरुणांची आहे.
कार्यक्रमास सर्व प्रथम सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पुष्पा पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी सचिव विवेक पाटील डॉ स्वप्नील सोनार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ विवेक नगीन पाटील व पुष्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी जान्हवी वासुदेव साठे, सोनाली भालचंद्र पावरा, मोईन मुसा खाटीक, दानिश जुल्फेकार तेली, नकसाने कुणाल जयदेव, कपिल रविंद्र गोसावी, मोहम्मद रेहान खाटीक, विनंती विक्रम अहिरे, जयश्री एकनाथ राठोड, रोवजी सुभाष मोरे यांना मान्यवरांचा हस्ते सन्मानपत्र व बक्षीस देऊन  गौरवन्यात आले यावेळी मनोहर चव्हाण, रवींद्र बैसाणे ,महेंद्र करवंदे, प्रवीण पटेल, यांच्या भावेश मगरे भाग्यश्री चव्हाण विनोद ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ स्वप्नील सोनार यांनी केले तर सूत्रसंचालन योगेश तुकाराम पाटील व आभार मनोज जाधव यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*
August, 28 2026
*शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ प्रदान*
August, 28 2026
-वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*
August, 28 2026
*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
August, 28 2026
*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*
August, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज