ताजा खबरे:
*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*
*शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ प्रदान*
-वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*
*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

-वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

-वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*

  • Share:

*वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील वडवली गावात कित्येक वर्षांपासून दोन स्मशानभुमी आहेत एक स्मशानभूमी बौध्द समाजासाठी व दुसरी इतर सर्व धर्मीयांसाठी.परंतु 20 ऑगस्ट 2026 रोजी  ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली या सभेत गावचे स्थानिक ग्रामस्थ रमेश ना. जाधव यांनी सभेपुढे मुद्दा उपस्थित केला व त्याला विश्राम जाधव यांनी अनुमोदन दिले त्यावेळी त्यांनी प्रश्न केला असे का ?' मुंबई किंवा इतर शहरामधे एकाच हिंदू स्मशानभूमीत बौद्ध समाजासहीत इतर सर्व हिंदू धर्मीयांच्या मृतदेहाचे एकाच ठीकाणी अंत्यसंस्कार होतात मग ग्रामीण गावात हा भेदभाव का? तर असा भेदभाव न ठेवता गावातील सर्व धर्मीयांच्या मृतदेहाचे एकाच स्मशान भुमीत अंत्यसंकार झाले पाहिजे यावर सर्व ग्रामस्थांनी सामाजिक समतेच्या जाणीवेचे भान ठेऊन एकाच स्मशानभूमीत सर्व धर्मीयांच्या मृतदेहांचे अत्यसंकार होतील हा विषय एकमताने मंजूर केला गेला खरोखर या गावाने इतरांसमोर हा आदर्श ठेवला व इतर गावांनी  प्रेरणा घ्यावी असे समाजापुढे उदाहरण निर्माण केले. अशा या वडवली गावाचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे.
यावेळी या सभेचे कामकाज सन्मा. सरपंच सौ. प्रमिता प्रमोद शिंदे, उपसरपंच अंकुश काशीराम शिंदे तसेच ग्रामसेवक विलास सोबण यांनी पाहिले. तसेच उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांनी हा सामाजिक समतेचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*
August, 28 2026
*शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ प्रदान*
August, 28 2026
-वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*
August, 28 2026
*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
August, 28 2026
*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*
August, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज