ताजा खबरे:
*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*
*शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ प्रदान*
-वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*
*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*

  • Share:

*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद केंद्रशाळा, डोंगरगाव येथे 27 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांनीही आपल्या बहिणींचे सदैव संरक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व, भाऊ- बहिणीचे नाते तसेच प्रेम, विश्वास आणि आपुलकी याबाबत मनोगते व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, परस्पर आदर, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक एकोपा यांसारख्या मूल्यांची जडणघडण होण्यास मदत झाली. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिकच आनंददायी ठरला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून नात्यांमधील प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*
August, 28 2026
*शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ प्रदान*
August, 28 2026
-वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*
August, 28 2026
*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
August, 28 2026
*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*
August, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज