ताजा खबरे:
*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*
*शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ प्रदान*
-वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*
*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*

  • Share:

*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधामध्ये सुसुत्रता आणण्याबाबत एकत्रित सुधारित नियमावली बाबत शासन निर्णय क्र आवगृ-1325/प्र.क्र 154/ का. 12 दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित करण्यात आला होता. वसतीगृहातील विद्यार्थ्याच्या मागणीनुसार सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या परिपत्रक क्र आवगृ 1325/प्र.क्र 154/का 12 दिनांक 25/08/2026 रोजी शासन निर्णयास स्थगित देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग, शासन परिपत्रक क्र शासन निर्णय क्र- नानिशा- 1126/प्र.क्र. 94 / का. 12 (1820431) दिनांक 25 ऑगस्ट 2026 नुसार आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या नामाकिंत शाळेत प्रवेश देणे या योजने अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जमातीच्या इ.3री व 4थी च्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेली ज्ञानेश्वर पब्लिक स्कुल व ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कुल, भानसहिवरे ता. नेवासा जि. अहिल्यानगर या शाळेतुन 141 विद्यार्थ्याचे पालकांच्या विनंतीवरून इतर 4 नामांकित शाळेत समायोजन करणे बाबत शासन स्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन इतर नामांकित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. लघिमा तिवारी (भा.प्र.से.) प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प् तळोदा जि. नंदुरबार

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी*
August, 28 2026
*शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ प्रदान*
August, 28 2026
-वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार*
August, 28 2026
*जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
August, 28 2026
*आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी*
August, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज