ताजा खबरे:
*नंदुरबार शहर पोलिसांची गांजा व अवैध दारूविरोधात कारवाई,एकुण 2 लाख 59 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
*नंदुरबार येथे‘खेलो इंडिया युवा संवाद’उत्साहात संपन्न*
*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा*
*रक्षाबंधनानिमित्त कार्यशाळा व राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात*

  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार शहर पोलिसांची गांजा व अवैध दारूविरोधात कारवाई,एकुण 2 लाख 59 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार शहर पोलिसांची गांजा व अवैध दारूविरोधात कारवाई,एकुण 2 लाख 59 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील कंजरवाडा परिसरात गांजा व अवैध दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक भुनेश मराठे व त्यांच्या पथकाने पोहेका जगदीश पाटील, पोहेकॉ प्रशांत पाटील, पोहेकॉ नरेंद्र चौधरी, पोहेकॉ जितेंद्र तोरवणे, पोहेकॉ राजेंद्र धनगर, पोहेकॉ गणेश नाईक तसेच पोशि ललित गवळी, पोशि रूपेश पगारे, पोशि राहुल राठोड, पोशि अमित भरवाड, पोशि राजेंद्र काटके, पोशि नरेंद्र पाडवी, पोशि आनंदा मराठे, मपोशि निंबाबाई वाघमोडे यांनी कंजरवाडा परिसरात सापळा रचुन कारवाई केली. संशयित न
ईश्वर शिवधन गुमाने, वय-36, कंजरवाडा, नंदुरबार यांच्या राहत्या घराची कायदेशीरित्या झडती घेतली असता मुद्देमाल मिळून आला. त्यात 5 किलो सुका गांजा, 82 लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारू, बिअर बाटल्या असा एकुण 2 लाख 59 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला व तो जप्त करण्यात आला आहे. सदर संशयिताच्या विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 777/2026 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम- 1985 चे कलम 8 (क), 20, 22 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत. नागरिकांना आवाहन - नंदुरबार जिल्हयाच्या हद्दीत गांजा, अंमली पदार्थ, गावठी हातभट्टीची दारू, अवैध मद्यविक्री तसेच इतर कोणतेही बेकायदेशीर धंदे सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकानी न घाबरता सदर बाबीची माहिती तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यास कळवावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार शहर पोलिसांची गांजा व अवैध दारूविरोधात कारवाई,एकुण 2 लाख 59 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
August, 27 2026
*नंदुरबार येथे‘खेलो इंडिया युवा संवाद’उत्साहात संपन्न*
August, 27 2026
*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा*
August, 27 2026
*रक्षाबंधनानिमित्त कार्यशाळा व राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात*
August, 27 2026
*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा*
August, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज