ताजा खबरे:
*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा*
*रक्षाबंधनानिमित्त कार्यशाळा व राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात*

*7 सप्टेंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ.मित्ताली सेठी*
*28 ते 30ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन;‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी तालुका जिल्हा नंदुरबार येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक ए  बी पटेल व पर्यवेक्षक आर ए पाडवी हे उपस्थित होते याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून सौ जयश्री पटेल यांनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा याविषयी मौलिक असे मार्गदर्शन केले. संस्कृत दिनाबद्दल सौ मराठे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेतील बागेमध्ये असलेल्या वृक्षाला सुरक्षिततेची राखी बांधून निसर्गाप्रती निस्सिम प्रेम व्यक्त केले. मानवाचा खरा पालक आणि खरा संरक्षक हा निसर्गच असतो याची जाणीव लक्षात घेऊन विद्यार्थिनींनी स्वप्रेरणेने वृक्षाला राख्या बांधल्या. कार्यक्रमाची सूत्रसंचालन सौ तनुजा मराठे यांनी केले कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा*
August, 27 2026
*रक्षाबंधनानिमित्त कार्यशाळा व राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात*
August, 27 2026
*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा*
August, 27 2026
*7 सप्टेंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ.मित्ताली सेठी*
August, 27 2026
*28 ते 30ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन;‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार*
August, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज