ताजा खबरे:
*7 सप्टेंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ.मित्ताली सेठी*
*28 ते 30ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन;‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार*
*शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान,शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद*
*आदिवासी भिल समाजाचे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम पार पडले*
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार विद्यालयाची मॉडेल स्कूल म्हणून निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*28 ते 30ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन;‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*28 ते 30ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन;‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार*

  • Share:

*28 ते 30ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन;‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. क्रीडा व खेळाचा प्रचार- प्रसार व्हावा, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत खेळाचे महत्त्व पोहोचावे तसेच युवक-युवतींमध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने 28 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या मुख्य संकल्पनेवर आधारित असून, ‘आदर, खेळ आणि हालचाल’ (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा व वेळापत्रक:
28 ऑगस्ट 2026 (स्मरण व 29 आव्हाने): फ्लोरल ट्रिब्यूट (Floral Tribute): मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येईल. ‘29 आव्हाने’ (29 Challenges) उपक्रम: सहभागी खेळाडू व नागरिकांनी कोणताही क्रीडा प्रकार 29 वेळा करण्याचे आव्हान पूर्ण करावयाचे आहे. यामध्ये हॉकी ड्रीबल, फुटबॉल किक, बास्केटबॉल ड्रीबल, स्कीपिंग (दोरीच्या उड्या), हॉकी पेनल्टी शूटआऊट, धावण्याची स्पर्धा, 3 कि.मी. चालण्याची स्पर्धा, पुश-अप्स, सिट- अप्स, रस्सीखेच यांसारख्या प्रकारांचा समावेश असेल. खेळाडूंनी या उपक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून इतरांनाही आव्हान स्वीकारावयास प्रेरित करावे. 29 ऑगस्ट 2026 (हॉकी स्पर्धा): ‘एक घंटा खेल के मैदान में’ या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे ‘मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2026 (पारितोषिक वितरण): तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा समारोप तसेच आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आणि जिल्ह्यात क्रीडामय वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व खेळाडू, शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिकांनी या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*7 सप्टेंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ.मित्ताली सेठी*
August, 27 2026
*28 ते 30ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन;‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार*
August, 27 2026
*शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान,शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद*
August, 27 2026
*आदिवासी भिल समाजाचे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम पार पडले*
August, 27 2026
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार विद्यालयाची मॉडेल स्कूल म्हणून निवड*
August, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज