ताजा खबरे:
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
*नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिवस' साजरा होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*

  • Share:

*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील तृतीयपंथीय घटकांतील व्यक्तींची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या उद्देशाने पंचायत समिती, शहादा येथे विशेष जाणिव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नंदुरबार व पंचायत समिती, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
शासनाच्या 11 मार्च 2024 च्या सर्वकष धोरणानुसार आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर व उपस्थित तृतीयपंथीयांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकात समाज कल्याण निरीक्षक सचिन वसंत जगताप यांनी कार्यशाळेमागील भूमिका स्पष्ट केली. अशासकीय सदस्य राजू ठाकरे यांनी तृतीयपंथीयांचे हक्क, कायदे व विविध कल्याणकारी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात पंचायत समितीच्या योजनांविषयी सहाय्यक गट विकास अधिकारी विकास राठोड यांनी मार्गदर्शन केले. गट विकास अधिकारी महेश पोतदार यांनी तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पंचायत समितीमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असा विश्वास दिला; तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 13 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार तृतीयपंथीयांसाठी सुरू केलेल्या 'बीज भांडवल योजने'अंतर्गत व्यवसाय व कर्ज प्रकरणांच्या प्रक्रियेची माहिती सचिन जगताप यांनी दिली. या कार्यक्रमास विस्तार अधिकारी संजय मराठे, अशासकीय सदस्य इरफान पिंजारी, बार्टी संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी मीनाक्षी दांडवेकर, स्मार्ट सर्व्हिसेसचे शुभम जावरे, राकेश पावरा यांच्यासह तृतीयपंथी प्रतिनिधी गौरी गुरु आरती नायक, गोपी जान, सनम जान, सोनाली कुवर, शिवानी कर्मा आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
August, 25 2026
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
August, 25 2026
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
August, 25 2026
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
August, 25 2026
*नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिवस' साजरा होणार*
August, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज