ताजा खबरे:
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
*नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिवस' साजरा होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदिवासी लाभार्थ्यांकडून पैसे मागणा-या सुनील सुळे कृषी सहाय्यक यांना निलंबित करण्याची मागणी, महाडिबीटी, ठिंबक, फळबाग योजनेच्या लाभासाठी प्रत्येकी 5 ते 1 हजार रुपये पर्यंत लाच मागितल्याची त

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदिवासी लाभार्थ्यांकडून पैसे मागणा-या सुनील सुळे कृषी सहाय्यक यांना निलंबित करण्याची मागणी, महाडिबीटी, ठिंबक, फळबाग योजनेच्या लाभासाठी प्रत्येकी 5 ते 1 हजार रुपये पर्यंत लाच मागितल्याची त

  • Share:

*आदिवासी लाभार्थ्यांकडून पैसे मागणा-या सुनील सुळे कृषी सहाय्यक यांना निलंबित करण्याची मागणी, महाडिबीटी, ठिंबक, फळबाग योजनेच्या लाभासाठी प्रत्येकी 5 ते 1 हजार रुपये पर्यंत लाच मागितल्याची तक्रार दाखल*
शहादा(प्रतिनिधी):-महाडीबीटी पोर्टल योजनेअंतर्गत शेडनेट पॅक हाऊस जिओ टकिंग मंजुरीसाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 5-5 हजार रूपये, ठिंबक सिंचन योजनेच्या लाभासाठी पूर्व संमतीपत्र देण्याकरिता  लाभार्थ्याकडून प्रत्येकी 3-3 हजार रुपये, फळ बाग योजना अंतर्गत आंबा लागवडीसाठी प्रत्येकी लाभार्थ्याकडून प्रत्येकी 1-1 हजार रुपये लाच / पैसे मागणी करणा-या सुनिल सुळे कृषी सहाय्यक अधिकारी गट मंदाणे ता शहादा जिल्हा नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा, अशी मागणी तालुका कृषी अधिकारी शहादा  यांच्याकडे शहाणा गावातील 31 जणांनी 3 स्वतंत्र तक्रार अर्जाद्वारे केली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, महाडीबीटी पोर्टल योजनेअंतर्गत शेडनेट पॅक हाऊस जिओ टकिंग मंजुरी करण्यासाठी, ठिंबक सिंचन योजनेच्या लाभासाठी पूर्व संमतीपत्र देण्याकरिता व फळबाग योजना अंतर्गत आंबा लागवडीसाठी  सुनिल सुळे, कृषी सहाय्यक अधिकारी, गट मंदाणे, ता. शहादा, जि. नंदुरबार हे लाभार्थीकडून प्रत्येकी 5 हजार ,3 हजार व 1 हजार रूपये लाच / पैसे मागणी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, महाडीबीटी पोर्टलवरील शेडनेट पॅक हाऊस जिओ टकिंग मंजुरीसाठी 5000 रूपये लाचेची मागणी करण्यात आलेली आहे. सदर रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे आमचे काम प्रलंबित ठेवण्यात आले आहे. सदर प्रकार हा शासनाच्या भ्रष्टाचारविरोधी धोरणाचा व शासकीय सेवक आचारसंहितेचा घोर भंग करणारा असून लाभार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून सुनिल सुळे, कृषी सहाय्यक अधिकारी, गट मंदाणे, ता. शहादा, जि. नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे व त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
August, 25 2026
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
August, 25 2026
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
August, 25 2026
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
August, 25 2026
*नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिवस' साजरा होणार*
August, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज