*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व नंदुरबार विभाग यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित "अंतर महाविद्यालयीन (मुले /मुली ) बुद्धिबळ स्पर्धा 2026-27 संपन्नझाली" या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. एम.पाटील होते. या स्पर्धेतील पंचांनी दिलेल्या निकालानुसार
मुलींमध्ये प्रथम दादासाहेब रावल महाविद्यालय दोंडाईचा द्वितीय वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा तृतीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा विजय झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले व अशीच यशाची परंपरा राहू द्या अशा शुभेच्छा ही दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पी. जे. पटेल यांनी केले तर आभार प्रकटन डॉ. देवेंद्र धाकड यांनी केले .
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे व संघाचे ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मोहन पी.पटेल, उपाध्यक्ष हितेंद्र जी.पटेल आणि सचिव के.बी. चौधरी आणि संचालक मंडळ यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



