ताजा खबरे:
*राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त कार्यशाळा*
*"एक राखी सैनिकांसाठी' उपक्रमातून जवानांना राखी" प्रकाशा कन्या शाळेत ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत राखी तयार करण्याची कार्यशाळा संपन्न*
*स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे दर निश्चित, अधिक शुल्क आकारले जात नसल्याचे पालिकेचे स्पष्टीकरण*
*आमदार किरण सामंत यांच्या हस्ते लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोडयुसर कंपनीच्या,काजू प्रक्रिया उद्योगाचे भूमिपूजन*
*जामिया कॉलेज ऑफ लॉ येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त कार्यशाळा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त कार्यशाळा*

  • Share:

*राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त कार्यशाळा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय आकाश दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा,  संशोधनवृत्ती आणि अवकाश तंत्रज्ञानात भारताचे भवितव्य या गोष्टी ज्ञात होण्यासाठी या  उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी आदित्य एल 1 या सौर वेधशाळेच्या 51 प्रतिकृती तयार केल्यात. याप्रसंगी शाळेच्या माजी प्राचार्या सुहासिनी नटावदकर यांनी विद्यार्थ्यांच कौतुक केले व कार्यशाळेला शुभेछा दिल्यात. aadity L1 प्रतिकृतींच  डिझाईन अथर्व वडनगरे याने केले तर धर्मराज करंकाळ, गिरीश चौधरी यांनी सहकार्य केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य धर्मेंद्र मराठे होते. उपप्राचार्य डॉ गिरीश पवार,  पर्यवेक्षक टीका पाडवी, जेष्ठ शिक्षक वसंत वसईकर, प्रा. प्रकाश चौधरी, शाळा विज्ञान विभाग प्रमुख राहूल भावसार आदी उपस्थित होते. याप्रसंगी  साची बैरागी हिने चांद्रयान 3 मोहिमेची माहिती दिली. श्रेया कुलकर्णी  हिने  विक्रम लँडर व प्रज्ञान रोहरचे कार्य स्पष्ट केले. जिशान पिंजारीने आदित्य एल1 चे कार्य समजवले तर दक्षिण अघावने इस्त्रोचे विविध क्षेत्रातील यश स्पष्ट केले. प्रा.प्रकाश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन, अंतराळ तंत्रज्ञान, विविध अंतराळ मोहिमा तसेच भविष्यातील वैज्ञानिक आणि संशोधनाच्या संधी याविषयी अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्राचार्य धर्मेंद्र मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भविष्यात अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी आणि देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत योगदान देणारे संशोधक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्र संचालन सोनाक्षी सोमवंशी व मंजिरी ठाकूर हिने केले. आदित्य
L1 च्या प्रतिकृती विद्यार्थ्यांना घरी देण्यात आल्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त कार्यशाळा*
August, 22 2026
*"एक राखी सैनिकांसाठी' उपक्रमातून जवानांना राखी" प्रकाशा कन्या शाळेत ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत राखी तयार करण्याची कार्यशाळा संपन्न*
August, 22 2026
*स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे दर निश्चित, अधिक शुल्क आकारले जात नसल्याचे पालिकेचे स्पष्टीकरण*
August, 22 2026
*आमदार किरण सामंत यांच्या हस्ते लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोडयुसर कंपनीच्या,काजू प्रक्रिया उद्योगाचे भूमिपूजन*
August, 22 2026
*जामिया कॉलेज ऑफ लॉ येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले*
August, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज