ताजा खबरे:
*अन्न व औषध प्रशासनाचा नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा;दोघांचे परवाने रद्द,एकावर गुन्हा दाखल!तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यातील आस्थापनांवर मोठी कारवाई*
*शहादा येथे 24 ऑगस्ट रोजी तृतीयपंथी व्यक्तींसाठी जाणीव जागृती कार्यशाळा*
*शनिमांडळ येथे महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ*
*खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज, 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन*
*उद्या जलसंधारण दिनानिमित्त ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शनिमांडळ येथे महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शनिमांडळ येथे महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ*

  • Share:

*शनिमांडळ येथे महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ येथे महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या 80 व्या वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सयाजी मोरे यांच्या शुभहस्ते महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे, ऑनलाइन अर्ज तसेच इतर डिजिटल शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. शाळेच्या परिसरातच ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरिकांसह विद्यार्थी व पालकांची मोठी सोय होणार आहे. ग्रामीण भागातील डिजिटल सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अन्न व औषध प्रशासनाचा नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा;दोघांचे परवाने रद्द,एकावर गुन्हा दाखल!तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यातील आस्थापनांवर मोठी कारवाई*
August, 20 2026
*शहादा येथे 24 ऑगस्ट रोजी तृतीयपंथी व्यक्तींसाठी जाणीव जागृती कार्यशाळा*
August, 20 2026
*शनिमांडळ येथे महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ*
August, 20 2026
*खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज, 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन*
August, 20 2026
*उद्या जलसंधारण दिनानिमित्त ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन*
August, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज