ताजा खबरे:
*खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज, 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन*
*उद्या जलसंधारण दिनानिमित्त ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन*
*सुरगाणा तालुक्यातील ढोल, पावरी, भोवाडा सोंगी मुखवटे कला झळकणार पश्चिम बंगालच्या रंगभूमी कलामंचावर*
*दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघ
*पाचलच्या दीर्घ संघर्षाला यशाची चाहूल; अपर तहसील कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज, 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज, 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन*

  • Share:

*खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज, 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धुळे पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नद्या, नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2026-27 साठी इच्छुक बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ) व7 (ब) चे पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयात 31 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 05:45 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दे. पु. अग्रवाल यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. खरीप हंगामातील 1 जुलै 2026 ते 14 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भुसार, अन्नधान्य, चारा, डाळी, कपाशी, भुईमूग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज भरण्यास मंजुरी देण्यात येणार आहे. पाणी अर्जांसाठी महत्त्वाच्या अटी व नियम: प्राधान्यक्रम: पाण्याचे वाटप व मंजुरी करताना शासन निर्णयानुसार अन्नधान्य, भुसार व चारा पिकांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. थकबाकी भरणे बंधनकारक: पाणी वापर करणाऱ्या थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे.
अनाधिकृत पाणी वापरावर दंडात्मक कारवाई: पाण्याचा रीतसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. पाळी नसताना पाणी घेणे, पाण्याचा अपव्यय करणे, मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र भिजवणे, तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींचा नमुना 7 (ब) चा अर्ज न करता पाणी वापरल्यास पंचनामे करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
शेतचाऱ्यांची स्वच्छता: शेतकऱ्यांनी आपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे.
पाणी वापर संस्था: व्यवस्थापन हस्तांतरित झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येईल.
टंचाई परिस्थिती: टंचाईच्या परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पिकांची नुकसान भरपाई देता येणार नाही. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत संबंधित कार्यालयात मागणी अर्ज सादर करून पोहोच पावती घ्यावी, असेही कार्यकारी अभियंता अग्रवाल यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज, 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन*
August, 20 2026
*उद्या जलसंधारण दिनानिमित्त ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन*
August, 20 2026
*सुरगाणा तालुक्यातील ढोल, पावरी, भोवाडा सोंगी मुखवटे कला झळकणार पश्चिम बंगालच्या रंगभूमी कलामंचावर*
August, 20 2026
*दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघ
August, 19 2026
*पाचलच्या दीर्घ संघर्षाला यशाची चाहूल; अपर तहसील कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष*
August, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज