ताजा खबरे:
*दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघ
*पाचलच्या दीर्घ संघर्षाला यशाची चाहूल; अपर तहसील कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष*
​*कोळंब शाळेत पुन्हा वाय-फाय सेवा सुरू कोळंबेश्वर युवा मंडळा'च्या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाला बळ*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोप स्किपिंग स्पर्धेत दैदिप्यमान यश*
*'व्यसनमुक्ती व विद्यार्थ्यांची भूमिका' यावर श्रीमती ही. गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये मार्गदर्शन सत्र*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पाचलच्या दीर्घ संघर्षाला यशाची चाहूल; अपर तहसील कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पाचलच्या दीर्घ संघर्षाला यशाची चाहूल; अपर तहसील कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष*

  • Share:

*पाचलच्या दीर्घ संघर्षाला यशाची चाहूल;अपर तहसील कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्याचा भौगोलिक विस्तार आणि वाढता प्रशासकीय व्याप लक्षात घेऊन तहसील कार्यालयाचे विभाजन करून राजापूर पूर्व विभागासाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा शासनाचा निर्णय पाचल परिसरासाठी आशादायी ठरत आहे. या निर्णयाचे पाचल विभागातून स्वागत होत असून, गेल्या अनेक वर्षांपासून पाचल तालुका निर्माण कृती समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यशाची चाहूल लागल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. पाचल येथे सक्षम प्रशासकीय केंद्र निर्माण व्हावे, यासाठी समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी निवेदने, बैठका आणि विविध माध्यमांतून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. या मागणीला शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला, कामगार तसेच विविध सामाजिक घटकांनीही पाठिंबा दिला आहे. पाचल हे राजापूर पूर्व भागातील महत्त्वाचे बाजारपेठेचे आणि दळणवळणाचे केंद्र आहे. शैक्षणिक संस्था, बँका, पोस्ट ऑफिस, ई-सेवा केंद्र, सहकारी संस्था, व्यापारी आस्थापना आणि विविध मूलभूत सुविधा ही पाचलची प्रमुख जमेची बाजू
परिसरातील नागरिकांच्या शिक्षण, शेती, व्यापार, बँकिंग आणि दैनंदिन व्यवहारांशी पाचलची मजबूत जोडणी असल्याने अपर तहसील कार्यालयासाठी पाचल हे सोयीचे आणि सक्षम केंद्र ठरू शकते, अशी भूमिका सातत्याने मांडण्यात आली आहे. अपर तहसील कार्यालय पाचल येथे झाल्यास महसूल व प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध होतील. त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठ, व्यवसाय आणि परिसराच्या विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता पाचलच्या मागणीला सकारात्मक दिशा मिळाल्याने परिसरात आशावादाचे वातावरण आहे. अपर तहसील कार्यालयाची सुविधा पाचलला लवकरात लवकर प्रत्यक्षात यावी, अशी अपेक्षा पाचल परिसरातील नागरिक व्यक्त करत असून, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघ
August, 19 2026
*पाचलच्या दीर्घ संघर्षाला यशाची चाहूल; अपर तहसील कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष*
August, 19 2026
​*कोळंब शाळेत पुन्हा वाय-फाय सेवा सुरू कोळंबेश्वर युवा मंडळा'च्या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाला बळ*
August, 19 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोप स्किपिंग स्पर्धेत दैदिप्यमान यश*
August, 19 2026
*'व्यसनमुक्ती व विद्यार्थ्यांची भूमिका' यावर श्रीमती ही. गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये मार्गदर्शन सत्र*
August, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज