ताजा खबरे:
*सुरगाणा तालुक्यातील ढोल, पावरी, भोवाडा सोंगी मुखवटे कला झळकणार पश्चिम बंगालच्या रंगभूमी कलामंचावर*
*दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघ
*पाचलच्या दीर्घ संघर्षाला यशाची चाहूल; अपर तहसील कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष*
​*कोळंब शाळेत पुन्हा वाय-फाय सेवा सुरू कोळंबेश्वर युवा मंडळा'च्या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाला बळ*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोप स्किपिंग स्पर्धेत दैदिप्यमान यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सुरगाणा तालुक्यातील ढोल, पावरी, भोवाडा सोंगी मुखवटे कला झळकणार पश्चिम बंगालच्या रंगभूमी कलामंचावर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सुरगाणा तालुक्यातील ढोल, पावरी, भोवाडा सोंगी मुखवटे कला झळकणार पश्चिम बंगालच्या रंगभूमी कलामंचावर*

  • Share:

*सुरगाणा तालुक्यातील ढोल,पावरी,भोवाडा सोंगी मुखवटे कला झळकणार पश्चिम बंगालच्या रंगभूमी कलामंचावर*
सुरगाणा(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तातापाणी माता कणसरा बोहाडा कलापथक पिंपळसोंड,ढोल, पावरी, ठाकर नृत्य,पालघर जिल्ह्यातील  आदिवासी वारली कला 21 ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान कोलकाता येथील सिटी सेंटर-2 येथे आयोजित हॅण्डलूम व हॅण्डिक्राफ्ट प्रदर्शनात महाराष्ट्राच्या आदिवासी कला-संस्कृतीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळत असून कोलकाता येथील कलामंचावर सुरगाणा तालुक्यातील  श्रीभूवन चिंचपाडा येथील आदिवासी सांस्कृतिक कलापथक यांचे डांगी नृत्य, ढोल पावरीचे सप्तसूर गुंजणार असून पिंपळसोंड येथील बोहाडा/ भोवाडा सोंगी मुखवटे कलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी यांचे मुखवटे,लंकाधिपती राजा रावण ताटी, पालघर जिल्ह्यातील गंजाड येथील वारली चित्रकार 1,
बोहाडा मुखवटा कलेचे 2 कलाकार, श्रीभुवन - चिंचपाडा येथील आदिवासी सांस्कृतिक कला पथकातील 15 कलाकार अशा एकूण 18 आदिवासी कलाकार  या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यामध्ये
पारंपरिक नृत्य
पारंपरिक गीत -संगीत बोहाडा मुखवटा कला वारली चित्रकला
या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरा महाराष्ट्र व  देशाच्या विविध भागात पोहोचत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने आदिवासी कलाकारांना मिळालेले हे व्यासपीठ केवळ कार्यक्रमातील सहभाग नसून, त्यांच्या कला, कौशल्याला वाव मिळत असून रोजगार, सन्मान आणि राष्ट्रीय ओळख मिळवून देणारे महत्त्वाचे पाऊल  पडते आहे. गाव कुशीतील कला आता देशाच्या व्यासपीठावर झळकत आहे.
आदिवासी सोंगी मुखवटे कलाकार  शिवराम चौधरी यांची सोंगी मुखवटे हस्तकला ब्रिटन, जर्मनी, इटली या देशांमध्ये पोचली असून
राष्ट्रीय स्तरावर तसेच गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा म्युझियम,
सापुतारा आदी ठिकाणी पोचली आहे. हीच खरी सांस्कृतिक समृद्धी आणि आत्म निर्भरतेची दिशा कला पथकाचे नेतृत्व देविदास कामडी,
रतन चौधरी, लक्ष्मण बंगाळ, सुमनदास आदी करीत आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सुरगाणा तालुक्यातील ढोल, पावरी, भोवाडा सोंगी मुखवटे कला झळकणार पश्चिम बंगालच्या रंगभूमी कलामंचावर*
August, 20 2026
*दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघ
August, 19 2026
*पाचलच्या दीर्घ संघर्षाला यशाची चाहूल; अपर तहसील कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष*
August, 19 2026
​*कोळंब शाळेत पुन्हा वाय-फाय सेवा सुरू कोळंबेश्वर युवा मंडळा'च्या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाला बळ*
August, 19 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोप स्किपिंग स्पर्धेत दैदिप्यमान यश*
August, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज