ताजा खबरे:
*राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रशांत भगवान शिंदे सन्मानित*
*युनिक पब्लिक स्कूलमधे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
*मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत, 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन*
*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि राष्ट्रीय ध्वजारोहण*
*सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची स्वतंत्र नियुक्तीची मुख्यमंत्री, पालकमंत्रीकडे हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रशांत भगवान शिंदे सन्मानित*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रशांत भगवान शिंदे सन्मानित*

  • Share:

*राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रशांत भगवान शिंदे सन्मानित*
नाशिक(प्रतिनिधी):-शिक्षण व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रशांत भगवान शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. नाशिक येथील शुभमंगल कार्यालय, बळी मंदिराजवळ, आग्रा रोड, पंचवटी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन, नाशिक व ग्लोबल ह्युमन रिसोर्स अँड वेलफेअर सोसायटी, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रशांत भगवान शिंदे यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास शिवाजीराजे जाधव, अण्णासाहेब पाटील, तसेच डी.एस.एफ. नाशिकचे अध्यक्ष अशोक दुधारे, जी. एच.आर.डब्ल्यू.एस.चे अध्यक्ष डॉ.बलवंत सिंग, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर टेंग, आनंद खरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशांत भगवान शिंदे हे चावरा इंग्लिश मीडियम स्कूल, नंदुरबार येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागात कार्यरत असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. विविध क्रीडा उपक्रम, स्पर्धा, प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या क्रीडा सहभागासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशांत भगवान शिंदे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रशांत भगवान शिंदे सन्मानित*
August, 16 2026
*युनिक पब्लिक स्कूलमधे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
August, 16 2026
*मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत, 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन*
August, 16 2026
*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि राष्ट्रीय ध्वजारोहण*
August, 16 2026
*सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची स्वतंत्र नियुक्तीची मुख्यमंत्री, पालकमंत्रीकडे हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी*
August, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज