ताजा खबरे:
*युनिक पब्लिक स्कूलमधे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
*मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत, 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन*
*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि राष्ट्रीय ध्वजारोहण*
*सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची स्वतंत्र नियुक्तीची मुख्यमंत्री, पालकमंत्रीकडे हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी*
*जिल्हा परिषद काथर्दे खुर्द शाळेत हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत स्पर्धा उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि राष्ट्रीय ध्वजारोहण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि राष्ट्रीय ध्वजारोहण*

  • Share:

*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि राष्ट्रीय ध्वजारोहण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर येथे शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे शनिवार 15 ऑगस्ट रोजी  भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 80 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी छाया जैन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश जैन यांच्या हस्ते तिरंगा राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.भारत माता प्रतिमेचे पूजन राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. तर हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्या प्रतिमेस परीट समाज प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी पुष्प अर्पण केले. ध्वजारोहणा नंतर वंदे मातरम गीत राष्ट्रगीत आणि गर्जा महाराष्ट्र माझा गीत  म्हणण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी
वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाले. स्वातंत्र्यप्राप्तीस 80 वर्ष    झाल्याची माहिती दिली. निवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास उद्योजक सुरजमल तोष्णीवाल, निवृत्त वीज कर्मचारी मोहन वाडीले, दिगंबर जैन समाजाचे मुकेश झांजरी, पतंजली समितीचे भास्कर रामोळे, श्याम राजपूत, शहराध्यक्ष छोटू चौधरी, नितीन तावडे, शाम कासार यांच्यासह बालवीर चौक  परिसरातील महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, प्राध्यापक एकनाथ हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे,  यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*युनिक पब्लिक स्कूलमधे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
August, 16 2026
*मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत, 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन*
August, 16 2026
*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि राष्ट्रीय ध्वजारोहण*
August, 16 2026
*सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची स्वतंत्र नियुक्तीची मुख्यमंत्री, पालकमंत्रीकडे हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी*
August, 16 2026
*जिल्हा परिषद काथर्दे खुर्द शाळेत हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत स्पर्धा उत्साहात संपन्न*
August, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज