ताजा खबरे:
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*
*"80 व्या" स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात विविध कार्यक्रम"*
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार व गैरप्रकारांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, यासह बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात, या मागणीसाठी लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनासह आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कथित भ्रष्टाचार व अपहारासंदर्भात यापूर्वी कागदपत्रे सादर करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागातील आयसीडीएस प्रकल्पांशी संबंधित कथित अपहार प्रकरणात केवळ दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, जिल्ह्यातील 13 प्रकल्पांमधील निधीच्या कथित गैरवापराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आहे. तसेच जेईएम पोर्टल व ई-निविदा प्रक्रियेत कथित हस्तक्षेप, खोटी कागदपत्रे आणि निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितलेली माहिती अपूर्ण अथवा विलंबाने दिल्याचा आरोप करत संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विविध विभागांत अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्यांची मागणीही करण्यात आली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला असून, उपोषणादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर अरुण रामराजे, महेंद्र पाटील, मंगलदास पानपाटील, राहुल कुमार, सुरेखा वाघ, व्ही. एच. पाटील, बापू दगा भील आणि ज्योतीलाल भील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
August, 15 2026
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
August, 15 2026
*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*
August, 15 2026
*"80 व्या" स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात विविध कार्यक्रम"*
August, 15 2026
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*
August, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज