ताजा खबरे:
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*
*"80 व्या" स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात विविध कार्यक्रम"*
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*

  • Share:

लांजा(प्रतिनिधी):-6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये R- pac International कंपनी आणि महाराष्ट्र संघाचा खेळाडू तसेच लांजा तालुक्यातील मौजे रावारी गावचा सुपुत्र कु. सुशांत सोनू आगरे याने 69 किलोग्रॅम वजनी गटामध्ये 530 किलोग्रॅम वजन उचलले आणि डेडलिफ्ट चॅम्पियनशिपमध्ये 245 किलोग्रॅम वजन उचलून नवीन रेकॉर्ड बनवून सुवर्ण पदक पटकावले आणि तसेच  राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपचा" स्ट्राँगमॅन किताब" पटकावला. तसेच 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2026 रोजी पंजाब  येथे होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये भारत संघाकडून कु. सुशांतची निवड झाली असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
August, 15 2026
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
August, 15 2026
*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*
August, 15 2026
*"80 व्या" स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात विविध कार्यक्रम"*
August, 15 2026
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*
August, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज