ताजा खबरे:
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*
*"80 व्या" स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात विविध कार्यक्रम"*
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*संस्था स्थापन करणे सोपे, चालविणे कठीण; सहकारी संस्थांना सहकार्य करा-आ. चंद्रकांत रघुवंशी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*संस्था स्थापन करणे सोपे, चालविणे कठीण; सहकारी संस्थांना सहकार्य करा-आ. चंद्रकांत रघुवंशी*

  • Share:

*संस्था स्थापन करणे सोपे, चालविणे कठीण; सहकारी संस्थांना सहकार्य करा-आ. चंद्रकांत रघुवंशी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-संस्था स्थापन करणे सोपे असते; मात्र त्या संस्था सातत्याने सक्षमपणे चालविणे कठीण असते. अनेक संस्था स्थापन झाल्यानंतर कालांतराने डबघाईला गेल्या. मात्र, माजी आमदार बटेसिंगभैया रघुवंशी यांनी नंदुरबार परिसराच्या हितासाठी स्थापन केलेल्या संस्थांचा कारभार आजही उत्तमपणे सुरू आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर आणि व्यापाऱ्यांच्या हिताचे काम होत असून, नागरिकांनी सहकारी संस्थांना सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.नंदुरबार येथील संजय टाऊन हॉलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदिरा महिला सहकारी बँक, शेतकरी सहकारी संघ, इंदिरा महिला सहकारी गृहउद्योग व जीवनावश्यक वस्तू पुरवठा भांडार या संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. रघुवंशी बोलत होते. आ. रघुवंशी म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अनेक सहकारी संस्थांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. शहादा येथील काही सहकारी संस्थांचे लिलाव थांबविण्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. सहकार क्षेत्रात काम करताना शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, इंदिरा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा कविता रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, शेतकी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, बाजार समिती सभापती ठाणसिंग राजपूत, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजी मोरे, उद्योगपती संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
August, 15 2026
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
August, 15 2026
*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*
August, 15 2026
*"80 व्या" स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात विविध कार्यक्रम"*
August, 15 2026
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*
August, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज