ताजा खबरे:
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*
*"80 व्या" स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात विविध कार्यक्रम"*
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये भव्य ‘तिरंगा रॅली’ उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये भव्य ‘तिरंगा रॅली’ उत्साहात संपन्न*

  • Share:

*स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये भव्य ‘तिरंगा रॅली’ उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा एक भाग म्हणून शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे 13 ऑगस्ट 2026 रोजी भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. या उपक्रमास महाविद्यालयाच्या अध्यक्षा सौ. योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील तसेच प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्याचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी हातात अभिमानाने राष्ट्रध्वज घेऊन “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. संपूर्ण रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह व देशप्रेमाची भावना दिसून आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हा होता. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होते. “तिरंगा आपल्या अभिमानाचा, राष्ट्रप्रेम आपल्या मनाचा!” शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही तिरंगा रॅली उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
August, 15 2026
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
August, 15 2026
*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*
August, 15 2026
*"80 व्या" स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात विविध कार्यक्रम"*
August, 15 2026
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*
August, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज