ताजा खबरे:
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*
*"80 व्या" स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात विविध कार्यक्रम"*
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथील रघुवंशी नर्सिंग कॉलेजमध्ये 'हर घर तिरंगा' अभियान, राष्ट्रीय सेवा योजना एकक अंतर्गत विविध उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथील रघुवंशी नर्सिंग कॉलेजमध्ये 'हर घर तिरंगा' अभियान, राष्ट्रीय सेवा योजना एकक अंतर्गत विविध उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न*

  • Share:

*नंदुरबार येथील रघुवंशी नर्सिंग कॉलेजमध्ये 'हर घर तिरंगा' अभियान, राष्ट्रीय सेवा योजना एकक अंतर्गत विविध उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधेयक समिती संचलित श्रीमती. विमलताई बटेसिंग रघुवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त बुधवारी 13 ऑगस्ट 2026 व  गुरुवारी 14 ऑगस्ट 2026 रोजी 'हर घर तिरंगा अभियान', रेड रिबन क्लब (RRC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत विविध उपक्रम मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात राबविण्यात आले संस्थेचे चेरमन चंद्रकांत रघुवंशी व उपचेरमन मनोज रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य भूषण ठोंबरे होते. तर व्यासपीठावर प्राध्यापिका श्रीमती. योगिनी सपकाळे, प्रा. अंजली तडवी,व भूषण वळवी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' ने झाली. त्यानंतर विद्यार्थिनी कु. श्रेया गवारगुर हिने प्रस्तावना व सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली. प्राचार्य भूषण ठोंबरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "हर घर तिरंगा अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रीय ध्वजाबद्दल अभिमान, आदर आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करणे हा आहे. तिरंगा हा आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. प्रत्येकाने 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून हा संदेश घरोघरी पोहोचवावा."
यावेळी क्रांतीवीरांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. चतुर्थ सेमिस्टरचे विद्यार्थी सावन वळवी आणि विद्या पावरा यांनी देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांचे तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा तसेच स्वतंत्र सैनिकांचा आढावा घेत प्रेरणादायी भाषणे दिली. त्यांच्या भाषणातून सभागृहात देशभक्तीची भावना जागृत झाली.
कार्यक्रमादरम्यान सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे राष्ट्रीय शपथ आणि स्वच्छता शपथ घेतली. 'स्वच्छ भारत - निरोगी भारत' हे केवळ घोषवाक्य न राहता ते आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवू, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. यानंतर संपूर्ण परिसरात 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'जय हिंद' अशा देशभक्तीपर घोषणा घुमल्या. राष्ट्रीय सेवा योजना एकक अंतर्गत विविध उपक्रम
नंदुरबार विधायक समिती संचलित अनु. प्राथ. व माध्य. आश्रमशाळा नंदुरबार या ठिकाणीस्वच्छ भारत अभियान, अवयदान, क्षयरोग मुक्त भारत इ. विषयावर पोस्टर प्रदर्शन करून जन जागृती रेड रिबन क्लब (RRC) राष्ट्रीय सेवा योजना एकक अंतर्गत करण्यात आली. राबविण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना एककच्या वतीने 'स्वच्छ परिसर - सुंदर परिसर' या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. "देशभक्तीची खरी ओळख म्हणजे स्वच्छतेची जबाबदारी घेणे" हा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी राष्ट्राबद्दल प्रेम आणि अभिमान व्यक्त करत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना एकक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
August, 15 2026
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
August, 15 2026
*जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; लोकसंघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण, बांधकाम विभागासह महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*
August, 15 2026
*"80 व्या" स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात विविध कार्यक्रम"*
August, 15 2026
*लांजाचा सुपुत्र सुशांत आगरेनी पटकावला "स्ट्राॅंगमॅन ऑफ भारत "किताब, वर्ल्ड पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी भारत संघाकडून निवड*
August, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज