ताजा खबरे:
*राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये उत्साहात आयोजन*
*जामिया आय.टी.आय अक्कलकुवा चा परिक्षेत 100% निकाल विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
*जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे जावडे शाळा नं 1,2,3 मध्ये शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न*
*नंदनगरीत संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा शहरात शोभायात्रा;विठ्ठलनामाचा गजर,महाप्रसादाचे वाटपासह कार्यक्रम
*बामखेडा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जामिया आय.टी.आय अक्कलकुवा चा परिक्षेत 100% निकाल विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जामिया आय.टी.आय अक्कलकुवा चा परिक्षेत 100% निकाल विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

  • Share:

*जामिया आय.टी.आय अक्कलकुवा चा परिक्षेत 100% निकाल विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जामिया आय.टी.आय. अक्कलकुवा ने यंदा अभिमानास्पद कामगिरी करत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रथम व द्वितीय वर्ष मिळून संस्थेतील एकूण 388 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि सर्वच्या सर्व 388 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेतील विविध व्यवसायांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
ह्यामध्ये दोन वर्ष व्यवसाया मध्ये प्रथम वर्ष मध्ये अनुक्रमे 1 यांत्रिक मोटार गाडी (मोटार मेकॅनिक)  मध्ये शेख मोहम्मद फैजांन फरीद 94. 67% प्रथम,         सैय्यद मोहम्मद मुजीफ मोहम्मद सिद्दिक  93.5% द्वितीय बेग ताहीर असद 93,33% घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) मध्ये  हमजा ए.मजिद 94% प्रथम, सैय्यद जिशान अली 93. 66% द्वितीय, शेख उमेज रहीम 93. 16 तृतीय. क्रमांक पटकावला. जोडारी (फिटर) मध्ये पाडवी विश्वजीत नरसिंग 90% प्रथम, शैकेश भिका वळवी 89.67% द्वितीय, वसावे जयवंत सामा 87% तृतीय क्रमांक पटकावला. मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशन मध्ये अब्दुल रयान 87.33% प्रथम, पटेल शाहिद सलीम 86.83% द्वितीय खटिक जिलानी कैसर 86.66 % तृतीय
तसेच एक वर्षे अभ्यासक्रम मध्ये
5 सोलार टेक्निशियन मध्ये
देशमुख मोहम्मद साद 92.5% प्रथम, मोहम्मद अली शेख  91. 5% द्वितीय, वसावे रोहीत आनंद 91% तृतीय क्रमांक पटकावला. नळ कारागिर (प्लंबर) मध्ये मोहम्मद रेहान अन्सारी 90 % प्रथम, शेख इरफान89.83% द्वितीय, मुल्ला मुस्तकीम 8733% तृतीय क्रमांक पटकावला. कॉम्प्युटर (C. O. P. A) मध्ये वळवी विक्रम 92.66% प्रथम, रेहान 91.60 %द्वितीय,  पठाण अर्शिया बेन 89.16% तृतीय क्रमांक. क्रमांक पटकावला. फॅशन डिझाइन & ड्रेस मेकिंगमध्ये. मिस्बाह तेली 89.33 प्रथम, 
2.सना मक्रानी 89% द्वितीय व रोनक बी पठाण 87% तृतीय क्रमांक मिळवुन उत्तीर्ण झाले असून, दोन वर्ष व्यवसाया मधून अंतिम वर्षामधून
यांत्रिक मोटार गाडी (मोटार मेकॅनिक) मध्ये
खान काझीम 95% प्रथम, वळवी अंकित 94% द्वितीय तडवी हुजैफा 93.5 % तृतीय क्रमांक वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) मध्ये फरहान आलम 90.83% प्रथम, फारुकी अतियाब90 % द्वितीय, मोहम्मद रय्यान 89 %तृतीय जोडारी (फिटर) मध्ये पाडवी नरेंद्र 89.66% प्रथम, 
शेख रुशम रजा 88.16 % द्वितीय,  गोसावी शेखर 88 % तृतीय. मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशन मध्ये बेलदार अवेस खान 89.83 % प्रथम, 
शाहिद काकर 88% द्वितीय, मनीयार समीर 87.33 % तृतीय क्रमांक विविध ट्रेड मधून विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यश संपादन केले.
कॉलेज मधून पहिल्या तीन क्रमांकामध्ये (टॉप थ्री) मोटार मेकॅनिक ट्रेडचे विध्यार्थी अनुक्रमे
खान काझीम 95% प्रथम, वळवी अंकित 94% द्वितीय 
तडवी हुजैफा 93.5 % तृतीय
क्रमांक पटकावले विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रशिक्षकांचे परिश्रम आणि संस्थेचे नियोजनबद्ध प्रशिक्षण यांचा मोठा वाटा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी व उपाध्यक्ष मौलाना उवैस वस्तानवी ह्यांनी केले असून प्राचार्य अकबर पटेल तसेच उप प्राचार्य इलियास पटेल यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निकाल अगोदर प्रथम वर्ष परीक्षा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग साठी कंपनी मध्ये रुजू करण्यात आले असून अंतिम परीक्षा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमार्फत अप्रेंटिसशिप साठी मुलाखती घेऊन त्यांना पाठविण्यात आले. ३८८ पैकी ३८८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन मिळविलेला 100% निकाल हा जामिया आय.टी. आय. अक्कलकुवा यांच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा गौरवपूर्ण पुरावा ठरला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये उत्साहात आयोजन*
August, 12 2026
*जामिया आय.टी.आय अक्कलकुवा चा परिक्षेत 100% निकाल विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
August, 12 2026
*जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे जावडे शाळा नं 1,2,3 मध्ये शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न*
August, 12 2026
*नंदनगरीत संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा शहरात शोभायात्रा;विठ्ठलनामाचा गजर,महाप्रसादाचे वाटपासह कार्यक्रम
August, 12 2026
*बामखेडा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस संपन्न*
August, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज