*जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे जावडे शाळा नं 1,2,3 मध्ये शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे जावडे शाळा नं 1,2,3 मध्ये शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न*
*जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे जावडे शाळा नं 1,2,3 मध्ये शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न*
लांजा(प्रतिनिधी):-जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने तालुक्यातील मौजे जावडे येथील प्राथमिक शाळा नं 1,2,3 येथे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.